ETV Bharat / sports

राष्ट्रकुल विजेत्या कुस्तीपटूला एका मुलाची आई असलेल्या कुस्तीपटूनं दिली मात...! - टाटा मोटर्स वरिष्ट राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियनशिप न्यूज

महाराष्ट्राच्या रेश्मानेही चमकदार कामगिरी करत ६२ किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले आहे. उत्तर प्रदेशच्या फ्रीडम यादवला रेश्माने नमवत ही कामगिरी केली आहे. रिओ ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या साक्षीने ६२ किलो वजनी गटात हरयाणाच्या राधिकाला ४-२ असे हरवत सुवर्णपदक जिंकले आहे.

Mother of a child Anita Sheoran wins gold in Tata Motors Senior National Wrestling Championship
राष्ट्रकुल विजेत्या कुस्तीपटूला एका मुलाची आई असलेल्या कुस्तीपटूनं दिली मात...!
author img

By

Published : Dec 1, 2019, 2:02 PM IST

जालंधर - हरियाणाची ३५ वर्षांची 'सुपरमॉम' अनिता श्योराणने टाटा मोटर्स वरीष्ठ गट कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. अनिताने राष्ट्रकुल कांस्यपदक विजेती दिव्या काकरान ६८ किलो वजनी गटात पराभूत केले. तर, भारताची स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगटने हरियाणाच्या अंजूला ७-३ अशा फरकाने पराभूत करत राष्ट्रीय स्पर्धेतील आपले सलग दुसरे सुवर्णपदक मिळवले.

हेही वाचा - सय्यद मोदी चॅम्पियनशिप : सौरभ वर्मा अंतिम फेरीत

महाराष्ट्राच्या रेश्मानेही चमकदार कामगिरी करत ६२ किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले आहे. उत्तर प्रदेशच्या फ्रीडम यादवला रेश्माने नमवत ही कामगिरी केली आहे. रिओ ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या साक्षीने ६२ किलो वजनी गटात हरयाणाच्या राधिकाला ४-२ असे हरवत सुवर्णपदक जिंकले आहे.

या स्पर्धेत हरियाणाच्या मुलींनी दमदार कामगिरीचे प्रदर्शन करत गुणतालिकेत आघाडी मिळवली आहे.

Intro:Body:

राष्ट्रकुल विजेत्या कुस्तीपटूला एका मुलाची आई असलेल्या कुस्तीपटूनं दिली मात...!

जालंधर - हरयाणाची ३५ वर्षाची 'सुपरमॉम' अनिता श्योराणने टाटा मोटर्स वरीष्ठ गट कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. अनिताने राष्ट्रकुल कांस्यपदक विजेती दिव्या काकरान ६८ किलो वजनी गटात पराभूत केले. तर, भारताची स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगटने हरयाणाच्या अंजूला ७-३ अशा फरकाने पराभूत करत राष्ट्रीय स्पर्धेतील आपले सलग दुसरे सुवर्णपदक मिळवले.

हेही वाचा -

महाराष्ट्राच्या रेश्मानेही चमकदार कामगिरी करत ६२ किलो वजनीगटात कांस्यपदक पटकावले आहे. उत्तर प्रदेशच्या फ्रीडम यादवला रेश्माने नमवत ही कामगिरी केली आहे. रिओ ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या साक्षीने ६२ किलो वजनीगटात हरयाणाच्या राधिकाला ४-२ असे हरवत सुवर्णपदक जिंकले आहे.

या स्पर्धेत हरयाणाच्या मुलींनी दमदार कामगिरीचे प्रदर्शन करत गुणतालिकेत आघाडी मिळवली आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.