ETV Bharat / sports

गोंदियात रंगली सायक्लथॉन स्पर्धा, ३ हजारांपेक्षा जास्त स्पर्धकांनी नोंदवला सहभाग

दिवसेंदिवस वाढत चाललेले प्रदूषण आणि त्याचा मानवी जीवनावर होणारा दुष्परिणाम या सर्वांना मात देण्यासाठी आणि खेळाकडे आकर्षित करण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे आयोजन इंदिरा गांधी स्टेडियममध्ये करण्यात आले.

author img

By

Published : Dec 30, 2019, 1:08 PM IST

Updated : Dec 30, 2019, 1:25 PM IST

More than 3,000 participants participated in the Cyclothon competition in Gondia
गोंदियात रंगली सायक्लथॉन स्पर्धा, ३ हजारांपेक्षा जास्त स्पर्धकांनी नोंदवला सहभाग

गोंदिया - येथील कर्तव्य अभियान टीमने प्रथमच गोंदिया येथे सायक्लथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे. गोंदिया जिल्ह्यासह भंडारा, नागपूर जिल्ह्यातील स्पर्धकांनी तसेच शालेय विद्यार्थ्यांनी आणि शेकडो मुलींनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभाग घेतला.

गोंदियात रंगली सायक्लथॉन स्पर्धा

हेही वाचा - VIDEO : 'मी माझ्या मुलीला आरती करताना पाहिलं आणि टीव्हीच फोडून टाकला' - शाहिद आफ्रिदी

दिवसेंदिवस वाढत चाललेले प्रदूषण आणि त्याचा मानवी जीवनावर होणारा दुष्परिणाम या सर्वांना मात देण्यासाठी आणि खेळाकडे आकर्षित करण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे आयोजन इंदिरा गांधी स्टेडियममध्ये करण्यात आले. गोंदिया येथे ३ दिवसीय ऑल इंडिया सायकल पोलो स्पर्धा घेण्यात आली असून २६ राज्यातील ७०० मुलींनी सहभाग घेतला होता. यापूर्वी मागील वर्षी गोंदियाचे तत्कालीन पोलीस अधीक्षक हरीश बैझल यांनी गांधी जयंतीचे औचित्य साधून 'अहिंसा दौड'चे आयोजन केले होते.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE 
Mobil No. :- 9823953395
Date :- 30-12-2019
Feed By :- Reporter App
District :- gondia 
File Name :- mh_gon_30.dec.19_cycling_7204243
गोंदियात आयोजित करण्यात आली सायक्लथॉन ३ हजाराच्या वर स्पर्धकांनी घेतला सहभाग  
Anchor :- गोंदियाच्या कर्त्यव्य अभियान टीमने प्रथमच गोंदिया येथे सायकलथॉन स्पर्धचे आयोजन केले असून गोंदिया जिल्या सह भंडारा, नागपूर जिल्यातील स्पर्धकांनी तसेच शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभाग घेतला असून तसेच जिल्यातील शेकडो मुलीनीं मोठ्या प्रमाणात देखील या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या दिवसं दिवस वाढत चालेले प्रदूषण आणि याचा मानवी जीवनावर होणार दुष्परिणाम तसेच खेडा प्रति होत असेलला दुरावा कमी कारण्यासाठी ह्या स्पर्धेचे गोंदिया येथील इंदिरा गांधी स्टेडिअम मध्ये आयोजन करण्यात आले होते तसेच गोंदिया येथे ३ दिवशीय ऑल इंडिया सायकल पोलो सपर्धा घेण्यात आली असुन या मध्ये २६ राज्य तिला ७०० च्या मुलींनी सहभाग घेतला होता. या आधी मागील वर्षी गोंदियाचे तत्कालीन पोलिश अधीक्षक हरीश बैंझल यांनी गांधी जयंतीचे अवचित्त साधून अहिंसा दोड चे आयोजन केले होते. त्याच पेरणेंतून हे आयोजन केल असल्याची माहिती आयोजकांनी दिली असून स्पर्धकांनी देखील सायकलथॉन स्पर्धेला वाव मिळावा यासाठी अस्या पद्धतीचे आयोजन पुन्हा करण्याची मागणी केली आहे 
BYTE :- हरीश बैझल (गोंदिया जिल्याचे माजी पोलिश अधीक्षक) 
BYTE :- अश्विन पाटील (स्पर्धक) हेल्मेट घातलेला 
BYTE :- संदीप तुरकर (कर्तव्य अभियान ग्रुप गोंदिया) चष्मा घातलेला  Body:VO :- Conclusion:
Last Updated : Dec 30, 2019, 1:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.