ETV Bharat / sports

अहमदनगर : महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर याचा भव्य नागरी सत्कार - ahmednagar NEWS

अकोले बस स्थानक परिसरात पार पडलेल्या नागरी सत्कार समारंभाराला माजी मंत्री मधुकर पिचड, वैभव पिचड, सीताराम गायकर, प्रसिध्द मल्ल प्रशिक्षक काका पवार यांची उपस्थिती होती. सदगीरसह यावेळी नुकतेच पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेल्या बीजमाता राहिबाई पोपेरे यांचाही सत्कार करण्यात आला.

maharashtra kesari harshvardhan sadgir grand welcome in ahmednagar
अहमदनगर : महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर याचा भव्य नागरी सत्कार
author img

By

Published : Jan 30, 2020, 7:44 PM IST

Updated : Jan 30, 2020, 8:06 PM IST

अहमदनगर - जिह्यातील कोंभाळणे गावाचा सुपूत्र महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन जाधव याचे अकोल्यात जंगी मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले. यावेळी त्याचा ११ लाख रुपयांचा धनादेश देत भव्य नागरी सत्कार माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या हस्ते करण्यात आला.

अकोले बस स्थानक परिसरात पार पडलेल्या नागरी सत्कार समारंभाराला माजी मंत्री मधुकर पिचड, वैभव पिचड, सीताराम गायकर, प्रसिध्द मल्ल प्रशिक्षक काका पवार यांची उपस्थिती होती. सदगीरसह यावेळी नुकतेच पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेल्या बीजमाता राहिबाई पोपेरे यांचाही सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर याचा भव्य नागरी सत्कार...

हर्षवर्धन सदगीरचे महात्मा फुले चौकात आगमन होताच, अगस्ती व मॅार्डन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ढोल-ताशांच्या गजरात त्याची भव्य मिरवणूक काढली. या मिरवणूकीला अकोला तालुक्यातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

हेही वाचा - बिबट्याला पाहून हृदयविकाराचा झटक्याने महिलेचा मृत्यू; कुटुंबीयांची मदतीची मागणी

हेही वाचा - अहमदनगरमध्ये शेतकऱ्यांकडून 'समृद्धी'च्या कामाला ब्रेक; तहसीलदारांच्या मध्यस्थीनंतर पुन्हा सुरुवात

Intro:

अकोले तालुक्याचा सुपुत्र पैलवान हर्षवर्धन सदगीर याने महाराष्ट्र केसरी किताब पटकावल्यानंतर प्रथम अकोले आला असता अकोलेकरांच्या वतिने भव्य मिरवणुकीने स्वागत करत त्याचा भव्य नागरी सत्कार करत तालुक्याचे वतिने ११लाख रुपयेचा धनादेश देवून स्नमानीत करण्यात आलय....

अकोले तालुक्यातील कोंभाळणे गावचा सुपुत्र पैलवान हर्षवर्धन सदगीर याने बालेवाडी पुणे येथे झालेल्या महारष्ट्र केसरी स्पर्धेत माराष्ट्रातील मानाचा महाराष्ट्र केसरी किताब पटकावुन अकोलेचा नावलाैकिक राज्यात करुन दिला यानंतर आज अकोले तालुक्याचे वतिने महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर याचा माजी मंञी मधुकर पिचड,.वैभव पिचड,सीताराम गायकर, यांचे हस्ते सत्कार करण्यात आलाय सन्मानचिन्ह आणि तालुक्याचे वतिने ११ लाख रूपयांचा धनादेश पैलवान हर्षवर्धन सदगीर देवून सन्मानीत करण्यात आलाय यावेळी पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेल्या बीजमाता राहीबाई पोपेरे,हर्षवर्धनचे वस्ताद पै.काका पवार,पै.गोरक्षनाथ बलकवडे व हर्षवर्धन आई,वडील व आजोबा यांचा सत्कार करण्यात आला....

महात्मा फुले चाैकात हर्षवर्धन सदगीर याचे आगमन होताच अगस्ती व मॅार्डन विद्यालयाचे ढोल- ताशाच्या पथकाच्या निनादात बस स्थानकापर्यत भव्य मिरवणूक काढण्यात आली .यावेळी मोठा जनसागर या मिरवणुकीने कार्यक्रम स्थळी येवून सत्कार सोहळा झाला....Body:mh_ahm_shirdi_kesari sadgir_30_visuals_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_kesari sadgir_30_visuals_mh10010
Last Updated : Jan 30, 2020, 8:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.