पिट्सबर्ग - भारताचा स्टार स्क्वॉशपटू सौरव घोषालला पिट्सबर्ग ओपनच्या अंतिम सामन्यात पराभूत व्हावे लागले. इजिप्तच्या फारेस डेसाउकीने घोषालला सरळ सेटमध्ये मात दिली.
-
Pittsburgh open 2020 champion 🏆 pic.twitter.com/mN2oIK1f9U
— Fares Dessouky (@FaresDessouky) January 26, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Pittsburgh open 2020 champion 🏆 pic.twitter.com/mN2oIK1f9U
— Fares Dessouky (@FaresDessouky) January 26, 2020Pittsburgh open 2020 champion 🏆 pic.twitter.com/mN2oIK1f9U
— Fares Dessouky (@FaresDessouky) January 26, 2020
हेही वाचा - IPL २०२० : ठरलं तर.. फायनलचा थरार रंगणार मुंबईत.. ही आहे तारीख
डेसाउकीने रविवारी रंगलेल्या या अंतिम सामन्यात घोषालचा ७-११, ४-११, ९-११ ने पराभव केला. या सामन्यात सौरवला विजय मिळवता आला असता तर, त्याला व्यावसायिक स्क्वॉश असोसिएशनच्या (पीएसए) वर्ल्ड टूर टूर्नामेंटचे तिकीट मिळू शकले असते. घोषालने इजिप्तच्या ओमर मोसादला ११६, १६-१८, ११-७, १२-१० असे हरवत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.