ETV Bharat / sports

'हौसले जिंदा है', 'चांद्रयान - २' च्या मोहिमेवर खेळाडूंनी दिल्या प्रतिक्रिया...

शिखर धवन, वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, योगेश्वर दत्त, आकाश चोप्रा, हरभजन सिंग या सर्वांनी ट्विटरवरुन शास्त्रज्ञांना बळ दिलं आहे.

author img

By

Published : Sep 7, 2019, 2:21 PM IST

बंगळुरु - संपूर्ण जगाचं लक्ष लागलेल्या 'चांद्रयान २ मोहिमेच्या अंतिम टप्प्यात चंद्राच्या २.१ किलोमीटर जवळ गेल्यानंतर विक्रम लँडरचा संपर्क तुटला. त्यामुळे शास्त्रज्ञांसह देशभरातील सर्वांचाच हिरमोड झाला. मात्र, यामुळे निराश न होता पुन्हा नवी भरारी घेण्यासाठी इस्रोच्या शास्त्रज्ञांचं मनोबल वाढवण्यासाठी कलाविश्वासोबतच क्रिकेटपटूदेखील समोर आले आहेत.

शिखर धवन, वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, योगेश्वर दत्त, आकाश चोप्रा, हरभजन सिंग या सर्वांनी ट्विटरवरुन शास्त्रज्ञांना बळ दिलं आहे.

हेही वाचा - Chandrayaan 2: इस्रोचे प्रमुख सिवन यांना अश्रू अनावर, पंतप्रधानांनी केले सांत्वन

'ख्वाब अधुरा राहा पर हौसले जिंदा है', अशा आशंयाचं ट्विट करत वीरेंद्र सेहवाग याने 'इस्रो'चं मनोधैर्य वाढवले आहे.

  • Khwaab Adhoora raha par Hauslein Zinda hain ,
    Isro woh hai, jahaan mushkilein Sharminda hain .
    Hum Honge Kaaamyab #Chandrayan2

    — Virender Sehwag (@virendersehwag) September 7, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'जर आपण आपल्या चुकांमधुन शिकलो नाही, तर ते अपयश असेल. मात्र, आपण पुन्हा नवी भरारी घेऊ. इस्रोच्या संपूर्ण टीमला अभिवादन', असं गौतम गंभीर यानं म्हटलं आहे.

  • मैं गौतम गम्भीर, एक भारतीय।

    ना करूँ मैं चाँद का वादा,
    ना बाँटू तुम को आधा-आधा।

    ना जादू की छड़ी, ना कोई चिराग़,
    है तो बस इरादों की झड़ी और कुछ कर गुज़रने की आग।

    गेरुआ भी मेरा, हरा भी मेरा, ना किसी से बैर,
    लहू था जो लाल मेरा,अब वो है तिरंगे की लहर।

    मैं गौतम गम्भीर, एक भारतीय। pic.twitter.com/vX4QjdNwgc

    — Gautam Gambhir (@GautamGambhir) June 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

याशिवाय, शिखर धवन, योगेश्वर दत्त, आकाश चोप्रा, हरभजन यांनीही 'चांद्रयान - २' च्या मोहिमेवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

  • हमें गर्व है अपने वैज्ञानिकों पर और यकीन है की अगले प्रयास में सफलता ज़रूर मिलेगी। जय हिंद, जय भारत।🇮🇳 #IndiaWithISRO #Chandrayan2 @PMOIndia @isro

    — Yogeshwar Dutt (@DuttYogi) September 7, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • औसत लोगों की इच्छाएं और आशाएं होती हैं।

    आत्मविश्ववासी लोगों के पास लक्ष्य और योजनाएं होती हैं।@isro, हमें आप पर गर्व है।

    जय हिंद 🇮🇳

    — Aakash Chopra (@cricketaakash) September 7, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • Koshish karne walo ki kabhi har nahi hoti.. we r very proud of you @isro and all our scientist..Hindustan Zindabad 🇮🇳

    — Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) September 7, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Intro:Body:

'हौसले जिंदा है', 'चांद्रयान - २' च्या मोहिमेवर खेळाडूंनी दिल्या प्रतिक्रिया...

बंगळुरु - संपूर्ण जगाचं लक्ष लागलेल्या 'चांद्रयान मोहिमेच्या अंतिम टप्प्यात चंद्राच्या २.१ किलोमीटर जवळ गेल्यानंतर विक्रम लँडरचा संपर्क तुटला. त्यामुळे शास्त्रज्ञांसह देशभरातील सर्वांचाच हिरमोड झाला. मात्र, यामुळे निराश न होता पुन्हा नवी भरारी घेण्यासाठी इस्रोच्या शास्त्रज्ञांचं मनोबल वाढवण्यासाठी कलाविश्वासोबतच क्रिकेटपटूदेखील समोर आले आहेत.

शिखर धवन, वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, योगेश्वर दत्त, आकाश चोप्रा, हरभजन सिंग या सर्वांनी ट्विटरवरुन शास्त्रज्ञांना बळ दिलं आहे.

'ख्वाब अधुरा राहा पर हौसले जिंदा है', अशा आशंयाचं ट्विट करत वीरेंद्र सेहवाग याने 'इस्रो'चं मनोधैर्य वाढवले आहे.

'जर आपण आपल्या चुकांमधुन शिकलो नाही, तर ते अपयश असेल. मात्र, आपण पुन्हा नवी भरारी घेऊ. इस्रोच्या संपूर्ण टीमला अभिवादन', असं गौतम गंभीर यानं म्हटलं आहे.

याशिवाय, शिखर धवन, योगेश्वर दत्त, आकाश चोप्रा, हरभजन यांनीही 'चांद्रयान - २' च्या मोहिमेवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.