ETV Bharat / sports

Football Tournament 2023 : भारतीय फुटबाॅल संघाकडून अंतिम सामन्यात किर्गिजस्तान संघाचा पराभव

सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने त्रिराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा जिंकली. सुनील छेत्री पहिल्यांदाच मणिपूरच्या इम्फाळमध्ये खेळला आहे. त्याचा खेळ पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती.

Football Tournament 2023
भारताने किर्गिजला हरवून जिंकला किताब
author img

By

Published : Mar 29, 2023, 3:24 PM IST

नवी दिल्ली : भारतीय फुटबॉल संघाने किर्गिझ प्रजासत्ताकचा २-० ने पराभव करून तिरंगी आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा २०२३ जिंकली आहे. मंगळवारी मणिपूरमधील इम्फाळ येथील खुमन लम्पक स्टेडियमवर अंतिम सामना खेळला गेला. सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये 30,000 प्रेक्षक उपस्थित होते. सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने चमकदार कामगिरी करीत शानदार विजय प्राप्त केला. सेंट्रल बॅक संदेश झिंगानने 34व्या मिनिटाला किर्गिझ संघाविरुद्ध पहिला गोल केला. त्यानंतर भारताने लागोपाठ 2 गोल करून विजयाच्या दिशेने वाटचाल केली.

  • Dear Manipur, you were amazing. Your love, hospitality, and support were all felt in big measure. Hope the two wins over the week gave you some joy back as well. pic.twitter.com/fyzZgVG7ue

    — Sunil Chhetri (@chetrisunil11) March 28, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

झिंगनने कोणतीही चूक केली नाही : ब्रँडन फर्नांडिस झिंगानला फुटबॉल पास केला. झिंगनने कोणतीही चूक केली नाही आणि चेंडू सहजपणे गोलमध्ये मारला. किक इतकी वेगवान होती की, किर्गिस्तानचा गोलरक्षक तोकोताएव एरजान पाहतच राहिला. भारताकडून दुसरा गोल 84व्या मिनिटाला झाला. विजयानंतर भारतीय प्रशिक्षक इगोर स्टिमॅक म्हणाले, संघाच्या सर्व खेळाडूंनी शानदार खेळ दाखवला. आवश्यक तो निकाल लावण्यात संघाला यश आले. विजयानंतर कर्णधार सुनील छेत्री म्हणाले की, त्याने आणि संपूर्ण संघाने इम्फाळमध्ये खेळण्याचा अतिव आनंद लुटला. प्रेक्षकांनी संघाला भरभरून साथ दिली, त्यामुळे संपूर्ण सामन्यात खेळाडूंचा उत्साह दिसून आला.

भारतीय संघ : गुरप्रीत सिंग संधू (गोलकीपर), संदेश झिंगन, आकाश मिश्रा (मेहताब सिंग 79), अन्वर अली (नओरेम रोशन सिंग 79), प्रीतम कोटल, अनिरुद्ध थापा (रोहित कुमार 67), सुरेश सिंग वांगजाम, जॅक्सन सिंग थौनाओजम (सहल अब्दुल समद 67), ब्रँडन फर्नांडिस (नओरेम महेश सिंग 57), लल्लिन्झुआला छांगटे, सुनील छेत्री (कर्णधार).

या खेळाडूंनी जिंकलेले पारितोषिक : स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू: लल्लिन्झुआला छांगटे (भारत) सर्वाधिक धावा करणारा (पाच जणांनी शेअर केलेले): अनिरुद्ध थापा (भारत), आंग थू (म्यानमार), कैरत झिरगालबेक उलू (किर्गीझ), संदेश झिंगन (भारत), सुनील छेत्री (भारत) सर्वोत्कृष्ट गोलरक्षक (दोघांनी शेअर केलेले): अमरिंदर सिंग (भारत), गुरप्रीत सिंग संधू (भारत)

हेही वाचा : Girish Bapat Death : खासदार गिरीश बापट यांचे निधन, सकाळी तब्येत होती चिंताजनक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.