ETV Bharat / sports

IND vs SL T20 : भारताचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय; श्रीलंकेच्या 17 षटकांत 158 धावांवर 6 विकेट - भारताचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय

श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले (India Vs Sri Lanka). वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगचे संघात पुनरागमन चांगले झाले नाही. डावाच्या दुसऱ्या षटकात नो-बॉलची हॅट्ट्रिक करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला. टी-20 सामन्यात सर्वाधिक नो-बॉल टाकण्याचा विक्रम अर्शदीपच्या नावावर आहे. अर्शदीप 22 टी-20 मध्ये 14 नो बॉल टाकणारा खेळाडू ठरला आहे. ( Ind Vs SL live Telecast ) ( Ind Vs SL Live Streaming )

INDIA VS SRI LANKA
भारताचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय; श्रीलंकेच्या 17 षटकांत 158 धावांवर 6 विकेट
author img

By

Published : Jan 5, 2023, 9:18 PM IST

Updated : Jan 10, 2023, 7:31 PM IST

पुणे : भारत आणि श्रीलंका ( Ind Vs SL 2nd T20i Match ) यांच्यातील T20 मालिकेतील दुसरा ( Ind Vs SL live Telecast ) सामना पुण्यात होत आहे. भारताने नाणेफेक ( Ind Vs SL Live Streaming ) जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय ( Ind Vs SL live Broadcast ) घेतला. राहुल त्रिपाठी भारताकडून ( Ind Vs SL T20 Match News ) पदार्पण करीत आहे. पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा दोन धावांनी पराभव करून भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. मंगळवारच्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा दोन धावांनी पराभव केला. गेल्या सामन्यात भारताने 20 षटकांत 5 विकेट गमावत 162 धावा केल्या.

श्रीलंकेची जोरदार सुरुवात श्रीलंकेच्या फलंदाजांनी डावाची सुरुवात जोरदार केली पहिल्या पाॅवर प्लेपर्यंत संघातील खेळाडूंनी 55 धावांवर शून्य विकेट होत्या. निसांकाचा डाव 35 चेंडूत 33 धावांवर संपुष्टात आला. फलंदाज डीप मिडविकेटवर शॉर्टिश चेंडू मारताना दिसतो पण त्रिपाठीला एक चांगला झेल पकडताना दिसतो. 12व्या षटकात श्रीलंकेची धावसंख्या 96/3 आहे.

भारतीय संघातील ११ खेळाडू : इशान किशन (यष्टीरक्षक), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, राहुल त्रिपाठी, हार्दिक पांड्या (कर्णधार), दीपक हुडा, अक्षर पटेल, शिवम मावी, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.

श्रीलंका : पाथुम निसांका, कुशल मेंडिस (विकेटकीपर), धनंजया डिसिल्व्हा, चरित अस्लंका, भानुका राजपक्षे, दासून शनाका (क), वनिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, महेश तिक्ष्णा, कसून रजिथा, दिलशान मदुशंका.

Last Updated : Jan 10, 2023, 7:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.