ETV Bharat / sports

'दंगल गर्ल' गीता फोगटच्या घरी चिमुकल्याचं आगमन, पाहा फोटो

author img

By

Published : Dec 25, 2019, 8:58 AM IST

Updated : Dec 25, 2019, 9:22 AM IST

गीता फोगटने पती पवन कुमारसह आपल्या बाळाचा फोटो शेअर केला आहे. गीता फोगटने फोटो शेअर करत एक पोस्ट केली आहे. त्यात तिने लिहले आहे की, 'हॅलो बॉय !! या जगात तुझे स्वागत आहे. तो आला आहे. आम्हाला खूप आनंद झाला आहे. तुम्हीही प्रेम आणि आशिर्वाद द्या. घरी आलेल्या नव्या पाहुण्याने आमचे जीवन परफेक्ट केले आहे. हा आनंदाचा क्षण  मला शब्दात सांगता येणार नाही.'

geeta phogat and husband pawan kumar blessed with a baby boy
गीता फोगाटच्या घरी चिमुकल्याचं आगमन, पाहा फोटो

नवी दिल्ली - कॉमनवेल्थ गेम्स २०१० मध्ये भारताला कुस्तीमध्ये सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या गीता फोगटच्या घरी चिमुकल्याचं आगमन झालं आहे. गीताने मंगळवारी एका गोंडस मुलाला जन्म दिला. ही गोड बातमी गीताने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची दिली. कुस्तीपटू गीता फोगटने पवन कुमार याच्याशी २०१६ मध्ये लग्न केले.

गीता फोगटने पती पवन कुमारसह आपल्या बाळाचा फोटो शेअर केला आहे. गीता फोगटने फोटो शेअर करत एक पोस्ट केली आहे. त्यात तिने लिहले आहे की, 'हॅलो बॉय !! या जगात तुझे स्वागत आहे. तो आला आहे. आम्हाला खूप आनंद झाला आहे. तुम्हीही प्रेम आणि आशीर्वाद द्या. घरी आलेल्या नव्या पाहुण्याने आमचे जीवन परफेक्ट केले आहे. हा आनंदाचा क्षण मला शब्दात सांगता येणार नाही.'

  • HELLO BOY !! WELCOME TO THE WORLD 🥰🤗 He is here 🤗 we are so much in love ❤️ 👶🏻 please give him your love and blessings 🙏😇 he made our life perfect now 🙏👪
    Nothing can be described the feelings of watching your own baby be born 😍

    Date - 24-12-2019 pic.twitter.com/9KAc3Ew15c

    — geeta phogat (@geeta_phogat) December 24, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

रियो ऑलम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केलेल्या गीता फोगटने कॉमनवेल्थ गेम्स २०१० मध्ये भारताला सुवर्ण पदक जिंकून दिले होते. याशिवाय तिने कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप स्पर्धेतही २ सुवर्णपदक जिंकले आहेत. गीता ही काही दिवसांपासून खेळापासून दूर आहे. मात्र, तिने लवकरच मॅटवर परतणार असल्याचे सांगितले आहे.

हेही वाचा - भारतीय वेटलिफ्टर मीराबाईची 'पॉवर', कतार आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जिंकलं 'सुवर्ण'

हेही वाचा - आयसीसी कसोटी क्रमवारी : कोहलीचे वर्चस्व तर, 'या' मुंबईकर क्रिकेटपटूचे स्थान घसरले

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Dec 25, 2019, 9:22 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.