ETV Bharat / sports

Ricky Ponting : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग रुग्णालयात दाखल; अचानक तब्येत बिघडल्याने हाॅस्पिटलमध्ये केले भरती - Ponting was Taken to Perth Hospital Around Lunch

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगची ( Former Australia Skipper Ricky Ponting ) तब्येत अचानक बिघडल्याने ( Ricky Pontings Health Suddenly Deteriorated ) त्याला रुग्णालयात ( Ricky Ponting has been Admitted to Hospital in Perth ) दाखल करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी सामन्यात तो कॉमेंट्री करत ( Ponting was Taken to Perth Hospital Around Lunch Time ) होता.

Former Australia Skipper Ricky Ponting Taken to Hospital After Heart Scare Reports
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग रुग्णालयात दाखल
author img

By

Published : Dec 2, 2022, 4:33 PM IST

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात पर्थ येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी आहे. पर्थ कसोटीच्या तिसऱ्या दिवशी कॉमेंट्री सुरू असताना ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगची ( Former Australia Skipper Ricky Ponting ) तब्येत अचानक ( Ricky Pontings Health Suddenly Deteriorated ) बिघडली. ऑस्ट्रेलियाचा माजी महान फलंदाज रिकी पाँटिंगला पर्थ येथील ( Ricky Ponting has been Admitted to Hospital in Perth ) रुग्णालयात दाखल करण्यात आले ( Ponting was Taken to Perth Hospital Around Lunch Time ) आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, तो पर्थमध्ये खेळल्या जात असलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी सामन्यावर कॉमेंट्री करीत असताना त्याची तब्येत बिघडली.

  • Former Australia skipper Ricky Ponting taken to hospital after heart scare while commentating during day three of Australia's first test against West Indies at Perth Stadium, reports Reuters.

    (Photo source: Ponting's Twitter handle) pic.twitter.com/EyKFEzrLsl

    — ANI (@ANI) December 2, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आता माजी कर्णधार पाॅंटिंगची प्रकृती स्थिर : आता त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पाँटिंगच्या सहकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यांना अस्वस्थ वाटत होते आणि म्हणून त्याला सुरक्षेच्या दृष्टीने तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले. वृत्तानुसार, पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पाँटिंगला लंचच्या सुमारास पर्थ रुग्णालयात नेण्यात आले. आता तो तिसऱ्या सत्रात कॉमेंट्री करताना दिसणार नाही.

पाॅंटिंगची कारकीर्द : पाँटिंगने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 168 कसोटी, 375 एकदिवसीय आणि 17 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 13,378 धावा, एकदिवसीय सामन्यात 13,704 धावा आणि टी-20 मध्ये 401 धावा केल्या आहेत. पाँटिंगच्या नावावर कसोटीत 41 शतके आणि 62 अर्धशतके, वनडेमध्ये 30 शतके आणि 82 अर्धशतके आणि टी-20मध्ये दोन अर्धशतके आहेत. याशिवाय पॉन्टिंगने कसोटीत पाच आणि एकदिवसीय सामन्यात तीन विकेट्स घेतल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.