ETV Bharat / sports

FIFA World Cup 2022: जाणून घ्या आज होणाऱ्या सामन्यांबद्दल सर्वकाही

author img

By

Published : Nov 25, 2022, 4:21 PM IST

फिफा विश्वचषकात (FIFA World Cup 2022) आज चार सामने होणार आहेत. जाणून घ्या सर्व सामन्यांचे वेळापत्रक आणि संघांची आकडेवारी. (Today FIFA matches timings).

Etv Bharat
Etv Bharat

दोहा : फिफा विश्वचषकात (FIFA World Cup 2022) आज चार सामने होणार आहेत. जाणून घ्या सर्व सामन्यांचे वेळापत्रक आणि संघांची आकडेवारी. (Today FIFA matches timings).

वेळ: 3:30

वेल्स विरुद्ध इराण (ब गट)

स्टेडियम: अहमद बिन अली स्टेडियम

FIFA क्रमवारी: FIFA क्रमवारीत वेल्स 19 व्या स्थानावर आहे तर इराण 20 व्या स्थानावर आहे.

हेड-टू-हेड: वेल्स 1, इराण 0

शेवटचा सामना: वेल्स विरुद्ध यूएसए सामना 1-1 ने बरोबरीत राहिला तर इराणला इंग्लंडकडून 2-6 ने पराभव पत्करावा लागला.

संघाची विश्वचषकातील कामगिरी: वेल्सचा एक विजय, 4 अनिर्णित आणि एक पराभव. इराणचे दोन विजय, 4 अनिर्णित आणि 10 पराभव आहेत.

---

वेळ: 6.30

कतार विरुद्ध सेनेगल (गट अ)

स्टेडियम: अल थुमाना स्टेडियम

FIFA क्रमवारी: FIFA क्रमवारीत कतार 50व्या क्रमांकावर आहे तर सेनेगल 18 व्या क्रमांकावर आहे.

हेड-टू-हेड: स्पर्धेत प्रथमच दोन्ही संघ एकमेकांशी भिडतील.

शेवटचा सामना: कतारला शेवटच्या सामन्यात इक्वेडोरकडून 0-2 असा पराभव पत्कारावा लागला तर सेनेगलला नेदरलँड्सने ०-२ असे हरविले होते.

संघाची विश्वचषकातील कामगिरी : कतारचा हा पहिलाच वर्ल्डकप असून कतारने स्पर्धेत अद्याप एकही सामना जिंकलेला नाही. दुसरीकडे, सेनेगलने विश्वचषकात आत्तापर्यंत 3 सामने जिंकले असून त्यांना तितकेच पराभव देखील पत्करावे लागले आहेत.

---

वेळ: सकाळी 9:30

नेदरलँड विरुद्ध इक्वाडोर (गट अ)

स्टेडियम: खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम

FIFA क्रमवारी: FIFA क्रमवारीत दोन्ही संघांमध्ये प्रचंड अंतर आहे. क्रमवारीत नेदरलँड 8 व्या तर इक्वेडोर 44 व्या क्रमांकावर आहे.

हेड-टू-हेड: दोन्ही संघ आत्तापर्यंत दोन वेळा एकमेकांविरुद्ध भिडले आहेत. नेदरलँडने एक सामना जिंकला आहे तर एक सामना अनिर्णित राहिला आहे.

2014 विश्वचषकात नेदरलँड्स 1-0 ने जिंकला होता 2006 मध्ये सामना 1-1 बरोबरीत संपला होता.

शेवटचा सामना: नेदरलँडने त्यांच्या शेवटच्या सामन्यात सेनेगलचा 2-0 असा पराभव केला आहे तर इक्वाडोरनेही यजमान कतारचा 2-0 असा पराभव केला आहे.

संघाची विश्वचषकातील कामगिरी : नेदरलँड्सने विश्वचषकात आत्तापर्यंत 11 पराभवांसह 28 विजय आणि 12 अनिर्णित सामने खेळले आहेत. तर इक्वेडोरचे आत्तापर्यंत 5 विजय आणि 5 पराभव असून एक सामना 1 अनिर्णित राहिला आहे.

---

वेळ: 12:30 AM (शनिवार)

इंग्लंड विरुद्ध यूएसए

स्टेडियम: अल बायत स्टेडियम

FIFA क्रमवारी: FIFA क्रमवारीत इंग्लंड स्पर्धेतील 5 व्या क्रमांकावर असून यूएसए 16 व्या स्थानावर आहे.

हेड-टू-हेड: इंग्लंडने 8 सामने जिंकले आहेत, तर यूएसए दोनदा जिंकला आहे. एक सामना अनिर्णित राहिला आहे.

2018 मध्ये दोन्ही संघांची शेवटची गाठ पडली होती जिथे इंग्लंडने यूएसएचा 3-0 असा धुव्वा उडवला होता. या आधी, 2010 मध्ये सामना 1-1 असा बरोबरीत राहिला होता.

शेवटचा सामना: आपल्या शेवटच्या सामन्यात इंग्लंडने इराणचा ६-२ असा पराभव केला, तर यूएसएने वेल्सविरुद्ध १-१ अशी बरोबरी साधली.

संघाची विश्वचषकातील कामगिरी : इंग्लंडचे विश्वचषकात आत्तापर्यंत ३० विजय, २१ अनिर्णित आणि १९ पराभव आहेत. तर युएसएचे 8 विजय, 7 अनिर्णित आणि 19 पराभव आहेत.

(FIFA World Cup 2022) (Today FIFA matches timings).

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.