दोहा : फिफा विश्वचषक २०२२ (FIFA World Cup 2022) पाहण्यासाठी आलेले इंग्लंड आणि वेल्सचे चाहते आपसातंच भिडले. (England and Wales fans clash). चाहत्यांनी एकमेकांना खुर्च्या आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. बराच वेळ हा गदारोळ चालू होता. या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये चाहते मद्यधुंद अवस्थेत दिसत आहेत. नशेच्या अवस्थेत ते एकमेकांना खुर्ची आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत होते. हा व्हिडिओ शुक्रवारी (25 नोव्हेंबर) रात्री उशिराचा असल्याचे सांगण्यात येत आहे. या फुटबॉल चाहत्यांनी सामन्याचा संताप अशाप्रकारे व्यक्त केला. फीफा विश्वचषकात मध्ये चाहत्यांसोबत चोरीच्या घटनाही समोर येत आहेत.
-
England and Wales fans clashing in Tenerife yesterday 🙄 #LFC pic.twitter.com/miSa9NfQJX
— Empire of the Kop (@empireofthekop) November 26, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">England and Wales fans clashing in Tenerife yesterday 🙄 #LFC pic.twitter.com/miSa9NfQJX
— Empire of the Kop (@empireofthekop) November 26, 2022England and Wales fans clashing in Tenerife yesterday 🙄 #LFC pic.twitter.com/miSa9NfQJX
— Empire of the Kop (@empireofthekop) November 26, 2022
फिफा विश्वचषकाचे वेळापत्रक :
27 नोव्हेंबर अर्जेंटिना विरुद्ध मेक्सिको दुपारी 12:30 लुसेल स्टेडियम
27 नोव्हेंबर जपान विरुद्ध कोस्टा रिका दुपारी 3:30 एल रायन स्टेडियम
27 नोव्हेंबर बेल्जियम विरुद्ध मोरोक्को संध्याकाळी 6:30 अल थुमामा स्टेडियम
27 नोव्हेंबर क्रोएशिया विरुद्ध कॅनडा रात्री 9:30 खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम
28 नोव्हेंबर स्पेन विरुद्ध जर्मनी 12:30 PM अल बायत स्टेडियम
28 नोव्हेंबर कॅमेरून विरुद्ध सर्बिया दुपारी 3:30 PM अल जानोब स्टेडियम
28 नोव्हेंबर दक्षिण कोरिया वि घाना 6:30 PM एज्युकेशन सिटी स्टेडियम
28 नोव्हेंबर ब्राझील विरुद्ध स्वित्झर्लंड संध्याकाळी 6:30 स्टेडियन 974
29 नोव्हेंबर पोर्तुगाल विरुद्ध उरुग्वे 12:30 PM लुसेल स्टेडियम
29 नोव्हेंबर इक्वेडोर विरुद्ध सेनेगल रात्री 8:30 खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम
29 नोव्हेंबर नेदरलँड विरुद्ध कतार रात्री 8:30 PM अल बायत स्टेडियम
30 नोव्हेंबर इराण विरुद्ध यूएसए 12:30 PM अल थुमामा स्टेडियम
30 नोव्हेंबर वेल्स विरुद्ध इंग्लंड 12:30 PM अल रेयान स्टेडियम
३० नोव्हेंबर ऑस्ट्रेलिया विरुद्ध डेन्मार्क, रात्री ८:३०, अल झानूब स्टेडियम
30 नोव्हेंबर ट्युनिशिया विरुद्ध फ्रान्स रात्री 8:30 एज्युकेशन सिटी स्टेडियम
1 डिसेंबर पोलंड वि अर्जेंटिना, दुपारी 12:30, स्टेडियन 974
1 डिसेंबर सौदी अरेबिया विरुद्ध मेक्सिको 12:30 PM लुसेल स्टेडियम
1 डिसेंबर कॅनडा विरुद्ध मोरोक्को, रात्री 8:30, अल थुमामा स्टेडियम
1 डिसेंबर क्रोएशिया विरुद्ध बेल्जियम, रात्री 8:30 वाजता, अल रेयान स्टेडियम
2 डिसेंबर कोस्टा रिका विरुद्ध जर्मनी दुपारी 12:30 वाजता अल बायत स्टेडियम
2 डिसेंबर जपान विरुद्ध स्पेन दुपारी 12:30 खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम
2 डिसेंबर घाना विरुद्ध उरुग्वे, रात्री 8:30 वा., अल जानौब स्टेडियम
2 डिसेंबर दक्षिण कोरिया विरुद्ध पोर्तुगाल, रात्री 8:30 वाजता, एज्युकेशन सिटी स्टेडियम
2 डिसेंबर कॅमेरून विरुद्ध ब्राझील, दुपारी 12:30 वाजता, लुसेल स्टेडियम
2 डिसेंबर सर्बिया विरुद्ध स्वित्झर्लंड दुपारी 12:30 स्टेडियम 974 टॉप-16 संघ फेरी
3 डिसेंबर 1A वि 2B, रात्री 8.30, खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम
4 डिसेंबर 1C वि 2D, दुपारी 12:30, अल रेयान स्टेडियम
४ डिसेंबर १डी वि २ सी, सकाळी ८:३०, अल थुमामा स्टेडियम
5 डिसेंबर 1B वि 2A, दुपारी 12:30, अल बायत स्टेडियम
5 डिसेंबर 1E वि 2F, सकाळी 8:30 am, अल जानौब स्टेडियम
6 डिसेंबर 1G वि 2H, दुपारी 12:30, स्टेडियन 974
6 डिसेंबर 1F वि 2E, रात्री 8:30, एज्युकेशन सिटी स्टेडियम
7 डिसेंबर 1H वि 2G, दुपारी 12:30, लुसेल स्टेडियम
उपांत्यपूर्व फेरी :
9 डिसेंबर, सकाळी 8.30, एज्युकेशन सिटी स्टेडियम
10 डिसेंबर, दुपारी 12:30, लुसेल स्टेडियम
10 डिसेंबर, सकाळी 8:30, अल थुमामा स्टेडियम
11 डिसेंबर, दुपारी 12:30 PM, अल बायत स्टेडियम
उपांत्य फेरी :
14 डिसेंबर, दुपारी 12:30 PM, अल बायत स्टेडियम
15 डिसेंबर, दुपारी 12:30, लुसेल स्टेडियम
तिसऱ्या स्थानासाठी सामना :
17 डिसेंबर, सकाळी 8:30, खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम
अंतिम सामना :
18 डिसेंबर, सकाळी 8:30, लुसाइल स्टेडियम