ETV Bharat / sports

'खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स'मध्ये द्युती चंदला सुवर्ण

author img

By

Published : Feb 29, 2020, 6:07 PM IST

तिसऱ्या लेनमध्ये धावणाऱ्या द्युतीने ११.४९ सेकंदाची वेळ नोंदवली. यापूर्वी, तिने गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये ११.२२ सेंकदाची विक्रमी वेळ नोंदवली होती.

Dutee chand won gold in Khelo India University Games
'खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स'मध्ये द्युती चंदला सुवर्ण

भुवनेश्वर - 'खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स'चा पहिला हंगाम २२ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत होत आहे. या स्पर्धेत भारताची आघाडीची धावपटू द्युती चंदने सुवर्णपदक पटकावले. द्युतीने १०० मीटर स्पर्धेत ही कामगिरी केली.

  • Odisha’s favourite star @DuteeChand representing @KIITUniversity sprints to 🥇 in 100m in a university record time of 11.49 secs beating Mangalore University’s Simi’s mark of 11.56 secs. Dhanalaxmi of Mangalore University won 🥈 while Sneha of Mahatma Gandhi University won 🥉. pic.twitter.com/9ZRgtzjsBu

    — Khelo India (@kheloindia) February 29, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - तीन वेळच्या ऑलिम्पिक विजेत्या जलतरणपटूवर ८ वर्षांची बंदी

तिसऱ्या लेनमध्ये धावणाऱ्या द्युतीने ११.४९ सेकंदाची वेळ नोंदवली. यापूर्वी, तिने गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये ११.२२ सेंकदाची विक्रमी वेळ नोंदवली होती. ऑलिम्पिक पात्रता गाठण्यासाठी ११.१५ सेंकदाची वेळ ठेवण्यात आली आहे.

केआरआयटीच्या यजमान विद्यापीठाची विद्यार्थीनी - धावपटू द्युतीने पहिल्या दिवशी झालेल्या उपांत्य फेरीत ११.६१ सेकंदाची वेळ नोंदवली होती.

'खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स'मध्ये रग्बीसह १७ खेळ समाविष्ट आहेत. या खेळांमध्ये प्रथमच तलवारबाजीचा समावेश करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.