ETV Bharat / sports

मंगळवारपासून पणजीत आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेला प्रारंभ - chess competition

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

मंगळवारपासून पणजीत आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेला प्रारंभ
author img

By

Published : Jun 17, 2019, 11:41 PM IST

पणजी - गोवा बुद्धिबळ संघटनेने 18 ते 25 जूनदरम्यान आंतरराष्ट्रीय खूली ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केली आहे. मंगळवारी (दि.18) दुपारी दीड वाजता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

उद्घाटन सोहळ्यासाठी गोवा बुद्धिबळ संघटना अध्यक्ष तथा वीजमंत्री नीलेश काब्राल, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू आणि संघटना पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून देश-विदेशातील नामवंत बुद्धिबळपटू सहभागी होणार आहेत. यामधील 'ब' गटाचे बक्षीस वितरण दि. 21 जूनला संध्याकाळी 4 ते 5 दरम्यान करण्यात येणार आहे. तर 'क' गटाचे बक्षीस वितरण दि. 25 जूनला संध्याकाळी 4 ते 6 या दरम्यान होणार आहे.

Intro:पणजी : गोवा बुद्धिबळ संघटनेने 18 ते 25 जून दरम्यान आंतरराष्ट्रीय खूली ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केली आहे. मंगळवारी (दि.18) दुपारी दीडवाजता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे.

Body:उद्घाटन सोहळ्यासाठी गोवा बुद्धिबळ संघटना अध्यक्ष तथा वीजमंत्री नीलेश काब्राल, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू आणि संघटना पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून देशविदेशातील नामवंत बुद्धिबळपटू सहभागी होणार आहेत. यामधील ब गटाचे बक्षीस वितरण दि. 21 रोजी संध्याकाळी 4 ते 5 दरम्यान. करण्यात येणार आहे. तर क गटाचे बक्षीस वितरण दि. 25 रोजी संध्याकाळी 4 ते 6 या दरम्यान होणार आहे.

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.