नवी दिल्ली - ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता आणि भारताचा दिग्गज बॉक्सर विजेंदर सिंग याने दक्षिण दिल्लीतून कॉग्रेसडून लोकसभेची निवडणूक लढवणार आहे. तसेच काँग्रेसने दिल्लीतील लोकसभेच्या एकूण सात जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत.
दक्षिण दिल्लीत विजेंदरची प्रमुख लढत ही भाजपच्या रमेश बिधुडी आणि आम आदमी पक्षाच्या राघव चड्ढा यांच्याशी होणार आहे. दिल्लीत 12 मेला लोकसभा निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. उमेदवारी मिळाल्यानंतर विजेंदरने ट्विट करत राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचे आभार मानले आहेत.
-
In more than 20 yrs of my career in boxing i have always made my country proud in the ring. Now its time to do something for my countrymen & serve them. I would like to accept this opportunity & thank @INCIndia party @RahulGandhi ji @priyankagandhi ji for this responsibility
— Vijender Singh (@boxervijender) April 22, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">In more than 20 yrs of my career in boxing i have always made my country proud in the ring. Now its time to do something for my countrymen & serve them. I would like to accept this opportunity & thank @INCIndia party @RahulGandhi ji @priyankagandhi ji for this responsibility
— Vijender Singh (@boxervijender) April 22, 2019In more than 20 yrs of my career in boxing i have always made my country proud in the ring. Now its time to do something for my countrymen & serve them. I would like to accept this opportunity & thank @INCIndia party @RahulGandhi ji @priyankagandhi ji for this responsibility
— Vijender Singh (@boxervijender) April 22, 2019
काँग्रेसने पश्चिम दिल्लीतून महाबल मिश्रा, उत्तर पश्चिम दिल्लीतून राजेश लिलोठिया, नवी दिल्लीमधून अजय माकन, पूर्व दिल्लीतून अरविंदर सिंह लवली, उत्तर पूर्व दिल्लीतून शीला दीक्षित आणि चांदनी चौकमधून जेपी अग्रवाल यांना उमेदवारी दिली आहे.