ETV Bharat / sports

इक्वेस्टेरियन प्रीमियर लीगच्या १० व्या पर्वात मराठमोळा आशिष लिमये चमकला

ईआयआरएस येथे सराव करणाऱ्या आशिषने ईआयआरएसच्या बासावारूज एसला मात दिली. तर, आरईआरएसच्या व्ही. विकास कुमारने तृतीय क्रमांक मिळवला. १००-१०५ सेंटीमीटरच्या ज्युनियर गटात सीईसीच्या तिय्याशा वाथुलने प्रथम क्रमांक मिळवला. ईआयआरएसच्या मल्हार निंबाळकर यांने द्वितीय तर याच क्लबच्या शशांक कनमुरीला तिसरा क्रमांक मिळाला आहे.

इक्वेस्टेरियन प्रीमियर लीगच्या १० व्या पर्वात मराठमोळा आशिष लिमये चमकला
author img

By

Published : Nov 18, 2019, 3:19 PM IST

बंगळुरू - इंटरनॅशनल रायडिंग स्कूल (ईआयआरएस) तर्फे आयोजित करण्यात आलेल्या इक्वेस्टेरियन (अश्वारूढ) प्रीमियर लीगचे यंदा १० वे पर्व पार पडले. यामध्ये मराठमोळ्या आशिष लिमयेने १२०-१२५ सेंटीमीटरच्या खुल्या वर्गात प्रथम स्थान मिळवले.

हेही वाचा - विंडीजला ५१ धावांचे आव्हान आणि टीम इंडियाचा ५ धावांनी विजय!

ईआयआरएस येथे सराव करणाऱ्या आशिषने ईआयआरएसच्या बासावारूज एसला मात दिली. तर, आरईआरएसच्या व्ही. विकास कुमारने तृतीय क्रमांक मिळवला. १००-१०५ सेंटीमीटरच्या ज्युनियर गटात सीईसीच्या तिय्याशा वाथुलने प्रथम क्रमांक मिळवला. ईआयआरएसच्या मल्हार निंबाळकर यांने द्वितीय तर याच क्लबच्या शशांक कनमुरीला तिसरा क्रमांक मिळवला आहे.

८० सेंटीमीटरच्या लहान मुलांच्या गटात ईआयआरएसच्या गितिका टिककिशेट्टीने प्रथम तर अनिका राणे हिने दुसरा क्रमांक राखला आहे. तर, यूआरबीच्या अश्विन यांला तिसरा क्रमांक मिळाला.

Intro:Body:

मराठमोळा आशिष लिमये इक्वेस्टेरियन प्रीमियर लीगच्या १० व्या पर्वाचा विजेता

बंगळुरू - इंटरनॅशनल रायडिंग स्कूल (ईआयआरएस) तर्फे आयोजित करण्यात आलेल्या इक्वेस्टेरियन (अश्वारूढ) प्रीमियर लीगचे यंदा १० वे पर्व पार पडले. यामध्ये मराठमोळ्या आशिष लिमयेने १२०-१२५ सेंटीमीटरच्या खुल्या वर्गात प्रथम स्थान मिळवले. 

हेही वाचा - 

ईआयआरएस येथे सराव करणाऱ्या आशिषने ईआयआरएसच्या बासावारूज एसला मात दिली. तर, आरईआरएसच्या व्ही. विकास कुमारने तृतीय क्रमांक मिळवला. १००-१०५ सेंटीमीटरच्या ज्युनियर गटात सीईसीच्या तिय्याशा वाथुलने प्रथम क्रमांक मिळवला. ईआयआरएसच्या मल्हार निंबाळकर यांने द्वितीय तर याच क्लबच्या शशांक कनमुरीला तिसरा क्रमांक मिळवला आहे.

८० सेंटीमीटरच्या लहान मुलांच्या गटात ईआयआरएसच्या गितिका टिककिशेट्टीने प्रथम तर अनिका राणे हिने दुसरा क्रमांक राखला आहे. तर, यूआरबीच्या अश्विन यांला तिसरा क्रमांक मिळाला.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.