ETV Bharat / sports

मीटन कप : नेमबाजपटू अपूर्वी चंडेला आणि दिव्यांश सिंगला सुवर्णपदक

author img

By

Published : Jan 21, 2020, 5:04 PM IST

अपूर्वीने महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात २५१.४ गुण मिळवत सुवर्णपदक जिंकले. तर, पुरुषांमध्ये दिव्यांशने १० मीटर एअर रायफल स्पर्धेत २४९.७ गुणांसह सुवर्णपदक जिंकले.

Apurvi Chandela and Divyansh Singh won gold medal in Maton Cup
मीटन कप : नेमबाजपटू अपूर्वी चंडेला आणि दिव्यांशसिंगला सुवर्णपदक

इन्सब्रुक - येथील मीटन चषक आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत अनुभवी भारतीय नेमबाजपटू अपूर्वी चंदेला आणि दिव्यांशसिंग पवार यांनी सुवर्णपदक जिंकले. अपूर्वीने महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात २५१.४ गुण मिळवत सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेत अंजुम मुदगिलला २२९ गुणांसह कांस्य पदकावर समाधान मानावे लागले आहे.

  • Meyton Cup 2020 Results; [Updates] Shooters Apurvi Chandela, Divyansh Singh Panwar, Deepak Kumar, Anjum Moudgil | Shooter Apoorvi Chandela and Divyansh Singh won gold medal in Maton Cup, silver to Anjum Moudgil https://t.co/hOC06YI9M6 pic.twitter.com/Ksz0WUDuZx

    — Online Betting Guides (@GuidesBetting) January 21, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - Australian Open : दिग्गज टेनिसपटू राफेल नदाल दुसऱ्या फेरीत

पुरुषांमध्ये दिव्यांशने १० मीटर एअर रायफल स्पर्धेत २४९.७ गुणांसह सुवर्णपदक जिंकले. दीपक कुमारला २२८ गुणांसह कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. या चार नेमबाजपटूंनी यापूर्वीच टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचा कोटा जिंकला आहे. टोकियो ऑलिम्पिकला २४ जुलैपासून सुरुवात होईल.

Intro:Body:

Apoorvi Chandela and Divyansh Singh won gold medal in Maton Cup

Maton Cup latest news, Apoorvi Chandela maton cup news, Divyansh Singh maton cup news, Apoorvi Chandela and Divyansh Singh news, अपूर्वी चंडेला लेटेस्ट न्यूज, मीटन कप नेमबाजी न्यूज, दिव्यांश सिंग लेटेस्ट न्यूज, अपूर्वी चंडेला दिव्यांश सिंग  मीटन कप न्यूज

मीटन कप : नेमबाजपटू अपूर्वी चंडेला आणि दिव्यांशसिंगला सुवर्णपदक

इन्सब्रुक - येथील मेटॉन चषक आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत अनुभवी भारतीय नेमबाजपटू अपूर्वी चंदेला आणि दिव्यांशसिंग पंवार यांनी सुवर्णपदक जिंकले. अपूर्वीने महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात २५१.४ गुण मिळवत सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेत अंजुम मुदगिलला २२९ गुणांसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले आहे.

हेही वाचा - 

पुरूषांमध्ये दिव्यांशने १० मीटर एअर रायफल स्पर्धेत २४९.७ गुणांसह सुवर्णपदक जिंकले. दीपक कुमारला २२८ गुणांसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. या चार नेमबाजपटूंनी यापूर्वीच टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचा कोटा जिंकला आहे. टोकियो ऑलिम्पिकला २४ जुलैपासून सुरुवात होईल.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.