ETV Bharat / sports

१३ वर्षाच्या गुकेशने पटकावले कान्स ओपन बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद - १३ वर्षीय युवा ग्रँडमास्टर डी. गुकेश न्यूज

गेल्या वर्षी जगातील दुसर्‍या क्रमांकाचा ग्रँडमास्टर ठरलेल्या गुकेशने आपल्या फ्रेंच प्रतिस्पर्ध्याला ५० चालींमध्ये पराभूत केले. तामिळनाडूच्या गुकेशने मागील आठवड्यात डेन्मार्कच्या हिलरोड येथील ११० व्या वर्धापनदिन ओपन स्पर्धेचे पहिले जेतेपद जिंकले होते.

13 year old grandmaster Gukesh wins Cannes Open Chess Tournament
१३ वर्षाच्या गुकेशने पटकावले कान्स ओपन बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद
author img

By

Published : Feb 24, 2020, 3:21 PM IST

नवी दिल्ली - भारताचा १३ वर्षीय युवा ग्रँडमास्टर डी गुकेशने ३४ व्या कान्स ओपन बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. शनिवारी फ्रान्सच्या कान्स येथे झालेल्या अंतिम फेरीत गुकेशने यजमान देशाच्या हरुत्युन बार्गसेघयानला हरवले.

हेही वाचा - विराटची 'ट्विटर'वरची कमाई वाचाल, तर थक्क व्हाल!

गेल्या वर्षी जगातील दुसर्‍या क्रमांकाचा ग्रँडमास्टर ठरलेल्या गुकेशने आपल्या फ्रेंच प्रतिस्पर्ध्याला ५० चालींमध्ये पराभूत केले. तामिळनाडूच्या गुकेशने मागील आठवड्यात डेन्मार्कच्या हिलरोड येथील ११० व्या वर्धापनदिन ओपन स्पर्धेचे पहिले जेतेपद जिंकले होते. स्पर्धेदरम्यान गुकेश अजिंक्य राहिला आहे. त्यांनी बार्गसेघयान व्यतिरिक्त चीनच्या चोंगशेंग झेंगलाही पराभूत केले. भारताचा शिव महादेवन सहा गुणांसह दहाव्या स्थानी राहिला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.