ETV Bharat / sports

लालरेमसियामीला मिळाला 'उदयोन्मुख महिला हॉकीपटू’ पुरस्कार - लालरेमसियामी लेटेस्ट न्यूज

लालरेमसियामीने हॉकी क्षेत्रात २०१८ मध्ये पदार्पण केले होते. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या ऑलिम्पिक पात्रता गटातही लालरेमसियामीने मोलाचे योगदान दिले होते.

Lalremsiami won the fih women's Rising Star of the Year
लालरेमसियामीला 'उदयोन्मुख महिला हॉकीपटू’चा पुरस्कार
author img

By

Published : Feb 11, 2020, 5:55 PM IST

नवी दिल्ली - भारतीय महिला हॉकी संघाची खेळाडू लालरेमसियामीची 'एफआयएच राइजिंग स्टार ऑफ दि इयर २०१९' साठी निवड झाली आहे. लालरेमसियामीने २०१८ मध्ये पदार्पण केले होते. २०१९ मध्ये हिरोशिमा हॉकी मालिकेच्या अंतिम फेरीत तिने जबरदस्त कामगिरी केली होती.

हेही वाचा - तब्बल ३१ वर्षानंतर भारताला मिळाला व्हाईटवॉश!

याशिवाय मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या ऑलिम्पिक पात्रता गटातही लालरेमसियामीने मोलाचे योगदान दिले होते. अमेरिकेचा पराभव करून भारताने टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले आहे. अर्जेंटिनाच्या ज्युलिटा जॅनकुनास, चीनच्या झोंग जियानकी आणि नेदरलँड्सच्या फ्रेडेरिका मातला या खेळांडूना पछा़डत लालरेमसियामीची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

हा पुरस्कार मिळाल्यानंतर तिने सर्वांचे आभार मानले असून हा तिच्या कारकीर्दीतील हा एक मोठा क्षण होता, असे म्हटले आहे. या पुरस्काराबद्दल हॉकी इंडियाने लालरेमसियामीचे अभिनंदन केले आहे.

Intro:Body:

लालरेमसियामीला 'उदयोन्मुख महिला हॉकीपटू’चा पुरस्कार

नवी दिल्ली - भारतीय महिला हॉकी संघाची खेळाडू लालरेमसियामीची 'एफआयएच राइजिंग स्टार ऑफ दि इयर २०१९' साठी निवड झाली आहे. लालरेमसियामीने २०१८ मध्ये पदार्पण केले होते. २०१९ मध्ये हिरोशिमा हॉकी मालिकेच्या अंतिम फेरीत तिने जबरदस्त कामगिरी केली होती.

हेही वाचा -

याशिवाय मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या ऑलिम्पिक पात्रता गटातही लालरेमसियामीने मोलाचे योगदान दिले होते. अमेरिकेचा पराभव करून भारताने टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले आहे. अर्जेटिनाच्या ज्युलिटा जॅनकुनास, चीनच्या झोंग जियानकी आणि नेदरलँड्सच्या फ्रेडेरिका मातला या खेळांडूना पछा़डत लालरेमसियामीची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

हा पुरस्कार मिळाल्यानंतर तिने सर्वांचे आभार मानले असून हा तिच्या कारकीर्दीतील हा एक मोठा क्षण होता, असे म्हटले आहे. या पुरस्काराबद्दल हॉकी इंडियाने लालरेमसियामीचे अभिनंदन केले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.