ETV Bharat / sports

एफआयएच हॉकी प्रो-लीग १७ मेपर्यंत स्थगित - हॉकी प्रो लीग लेटेस्ट न्यूज

'कोविड -१९ बाबत अलीकडील परिस्थिती आणि जागतिक पातळीवरील सरकारांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे एफआयएच हॉकी प्रो लीग १७ मेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे', असे एफआयएचने निवेदनात म्हटले आहे.

FIH Hockey Pro League postponed until 17 May
एफआयएच हॉकी प्रो लीग १७ मेपर्यंत स्थगित
author img

By

Published : Mar 20, 2020, 12:26 PM IST

लॉसने - कोरोना विषाणूंच्या वाढत्या घटनांमुळे आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने (एफआयएच) हॉकी प्रो-लीग १७ मेपर्यंत तहकूब केली आहे. एफआयएचने गुरुवारी निवेदन पाठवून यासंदर्भात माहिती दिली.

हेही वाचा - 'कोरोनाची भीती वाटते? भिऊ नका क्रिकेट खेळायला आमच्याकडे या'

'कोविड -१९ बाबत अलिकडील परिस्थिती आणि जागतिक पातळीवरील सरकारांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे एफआयएच हॉकी प्रो लीग १७ मेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे', असे एफआयएचने निवेदनात म्हटले आहे.

  • FIH with support of all participating National Associations, has decided to put all #FIHProLeague matches scheduled until 17th May on hold.

    Decision is based on latest developments of #COVID19 outbreak & in particular of response to it by relevant public authorities globally.

    — International Hockey Federation (@FIH_Hockey) March 19, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'१७ मे पर्यंत होणारे सर्व सामने थांबवण्यात आले आहेत. एफआयएच परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करेल आणि जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि सरकारांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करेल,' एफआयएचने असेही निवेदनात म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.