ETV Bharat / sports

कौतुकास्पद...कोरोनाग्रस्तांसाठी फुटबॉलपटू देणार आपले मानधन

author img

By

Published : Mar 22, 2020, 11:35 AM IST

कोरोना व्हायरसविरूद्ध झुंज देणाऱ्या लोकांसाठी रुग्णालयात तीन व्हेंटिलेटर आणि आठ नवीन बेड खरेदी करण्यात येणार आहेत. यासाठी रोमाचे प्रशिक्षक, कर्मचारी आणि खेळाडूंनी त्यांचे एका दिवसाचे मानधन देण्याची घोषणा केली.

Roma players are going to fund intensive care ventilators and beds for a hospital
कौतुकास्पद...कोरोनाग्रस्तांसाठी फुटबॉलपटू देणार आपले मानधन

रोम - कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी अनेकजण पुढे सरसावले आहेत. या व्हायरसचा शिरकाव क्रीडाविश्वात झाला असून त्याचा सर्वात जास्त फटका फुटबॉल क्षेत्राला बसला आहे. या दरम्यान, इटालियन फुटबॉल क्लब ए.एस.रोमाच्या खेळाडूंनी आपले मानधन रूग्णालयाला दान करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा - 'जसं युवराज-कैफ लढले, तसचं कोरोनाशी लढायचंय'

कोरोना व्हायरसविरूद्ध झुंज देणाऱ्या लोकांसाठी रुग्णालयात तीन व्हेंटिलेटर आणि आठ नवीन बेड खरेदी करण्यात येणार आहेत. यासाठी रोमाचे प्रशिक्षक, कर्मचारी आणि खेळाडूंनी त्यांचे एका दिवसाचे मानधन देण्याची घोषणा केली. रोम हॉस्पिटलमधील अनेक जण या आजाराविरूद्ध लढा देत आहेत. त्यामुळे रूग्णालयाला काही नवीन उपकरणांची आवश्यकता आहे.

  • 🔸 3 Intensive care ventilators
    🔸 5 Pulmonary ventilators
    🔸 8 Intensive care beds

    Thanks to your donations, and a contribution from players, the club has purchased vital medical equipment to help doctors fight the #COVID19 outbreak. 👨‍⚕️🏥👩‍⚕️

    THANK YOU. 🙏

    — AS Roma English (@ASRomaEN) March 21, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

या सर्व खेळाडूंचे एकत्रित योगदान सुमारे दोन लाख युरो असेल. इटलीमध्ये कोरोनाव्हायरसचे चार हजारहून अधिक रुग्ण आढळून आले असून ६२७ लोकांचा मृत्यू झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.