ETV Bharat / sports

मँचेस्टर सिटीने 'यूएफा'च्या बंदीला दिलं 'चॅलेंज' - मँचेस्टर सिटीला चॅम्पियन्स लीगमध्ये खेळण्यास दोन वर्षांची बंदी

युरोपियन फुटबॉल महासंघाने शुक्रवारी रात्री दोन वर्षांच्या बंदीसह तीन कोटी युरोचा दंडही मँचेस्टर सिटीला केला आहे. यावर मँचेस्टर सिटीने क्रीडा लवादाकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.

Manchester City to challenge UEFAs Champions League ban
मँचेस्टर सिटीने 'यूएफा'च्या बंदीला दिलं 'चॅलेंज'
author img

By

Published : Feb 16, 2020, 8:13 AM IST

लंडन - आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मँचेस्टर सिटीला चॅम्पियन्स लीगमध्ये खेळण्यास दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. युरोपियन फुटबॉल महासंघाने (यूएफा) ही कारवाई केली असून या कारवाईमुळे आता मँचेस्टर सिटीला युरोपमधील कोणत्याही स्पर्धामध्ये पुढील दोन वर्षे खेळता येणार नाही. दरम्यान मँचेस्टर सिटीने या बंदीविरोधात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.

युरोपियन फुटबॉल महासंघाने शुक्रवारी रात्री दोन वर्षांच्या बंदीसह तीन कोटी युरोचा दंडही मँचेस्टर सिटीला केला आहे. यावर मँचेस्टर सिटीने क्रीडा लवादाकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.

  • UEFA takes note of the decision of the independent Adjudicatory Chamber of the Club Financial Control Body (CFCB), issued today, relating to Manchester City Football Club...

    — UEFA (@UEFA) February 14, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मँचेस्टर सिटीवर काय आहे आरोप -

मँचेस्टर सिटीने क्लब परवाना तसेच आर्थिक खेळभावना नियमांचे उल्लंघन केले. तसेच त्यांनी या प्रकरणाची चौकशी करणाऱ्यांनाही सहकार्य केले नाही, असे आरोप त्यांच्यावर लावण्यात आले आहेत.

दरम्यान यूएफाच्या बंदीच्या कारवाईमुळे मँचेस्टर सिटीच्या चॅम्पियन्स लीगमधील सहभागावर काही परिणाम होणार नाही. या स्पर्धेत मँचेस्टर सिटीचा उपउपांत्यपूर्व फेरीतील सामना रेयाल माद्रिदशी होणार आहे.

हेही वाचा -

'अरे निदान स्क्रीन गार्ड तरी बदल', चाहत्याचा स्टार फु़टबॉलपटूला सल्ला

हेही वाचा -

कॅनडाच्या महिला खेळाडूनं मोडला फुटबॉलविश्वातील सर्वात मोठा विक्रम!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.