लंडन - वेम्ब्ले स्टेडियम येथे झालेल्या कॅराबॉउ कपच्या अंतिम सामन्यात मॅन्चेस्टर सिटीसमोर चेल्सीचे आवाहन होते. अत्यंत रोमांचक झालेल्या या सामन्यात सिटीने पेनल्टी किकवर हा सामना ४-३ अशा फरकाने जिंकत विजेतेपद पटकावले.
Same City, Same Passion! 💙
— Manchester City (@ManCity) February 24, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
This is how it feels to be City! 🙌
🏆 #mancity pic.twitter.com/Jp2Sn0pFYg
">Same City, Same Passion! 💙
— Manchester City (@ManCity) February 24, 2019
This is how it feels to be City! 🙌
🏆 #mancity pic.twitter.com/Jp2Sn0pFYgSame City, Same Passion! 💙
— Manchester City (@ManCity) February 24, 2019
This is how it feels to be City! 🙌
🏆 #mancity pic.twitter.com/Jp2Sn0pFYg
दोन्ही संघांनी बचावात्मक खेळ केला. सिटीने उत्तरार्धात आक्रमक खेळ करत चेल्सीवर दबाव वाढवला होता. सिटीला गोल करण्याची चांगली संधी होती. परंतु, चेल्सीचा गोलकिपर केपा अरिझाब्लागाने चांगला बचाव करत सिटीचा गोल होवू दिला नाही. निर्धारित ९० मिनिटात दोन्ही संघांना गोल करता आला नाही. यानंतर वाढवून देण्यात आलेल्या अतिरिक्त ३० मिनिटातही गोल करण्यात दोन्ही संघांना अपयश आले.
Back to back winners🔥🏆 Congrats #SharkTeam for the team spirit and the success achieved today 🦈#CarabaoCup #ManCity pic.twitter.com/2CmudBJyVV
— Eliaquim Mangala (@Elia22Mangala) February 24, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Back to back winners🔥🏆 Congrats #SharkTeam for the team spirit and the success achieved today 🦈#CarabaoCup #ManCity pic.twitter.com/2CmudBJyVV
— Eliaquim Mangala (@Elia22Mangala) February 24, 2019Back to back winners🔥🏆 Congrats #SharkTeam for the team spirit and the success achieved today 🦈#CarabaoCup #ManCity pic.twitter.com/2CmudBJyVV
— Eliaquim Mangala (@Elia22Mangala) February 24, 2019
निर्धारीत वेळेत दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आल्याने सामन्याचा निकाल पेनल्टी किकवर ठरवण्यात आला. मॅनचेस्टर सिटीने ५ पेनल्टीपैकी ४ पेनल्टीवर गोल केले. तर, चेल्सीला ५ पेनल्टीपैकी ३ पेनल्टीवरच गोल करता आले. चेल्सीवर विजयासह चेल्सीने सलग दुसऱयावर्षी चषकावर आपले नाव कोरले.