ETV Bharat / sports

फुटबॉल खेळाडू लिओनेल मेस्सीसह पीएसजीचे इतर 3 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह - लिओनेल मेस्सी कोरोना पॉझिटिव्ह

प्रसिद्ध फुटबॉल खेळाडू लिओनेल मेस्सीसह ( Lionel Messi COVID positive ) पॅरिस सेंट जर्मन एफसीच्या ( पीएसजी ) इतर तीन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. पॅरिसियन क्लबकडून आज ही माहिती देण्यात आली.

Lionel Messi tests COVID positive
लिओनेल मेस्सी
author img

By

Published : Jan 2, 2022, 8:07 PM IST

Updated : Jan 2, 2022, 8:12 PM IST

पॅरिस - प्रसिद्ध फुटबॉल खेळाडू लिओनेल मेस्सीसह ( Lionel Messi COVID positive ) पॅरिस सेंट जर्मन एफसीच्या ( पीएसजी ) इतर तीन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. पॅरिसियन क्लबकडून आज ही माहिती देण्यात आली.

हेही वाचा - भारताच्या 'यंग किंग'ने अंडर-19 आशिया कप जिंकला, श्रीलंकेचा 9 गडी राखून पराभव

जुआन बर्नाट, सर्जिओ रिको आणि नाथन बिटुमाझाला अशी पॉझिटिव्ह आढळलेल्या खेळाडूंची नावे आहेत. हे खेळाडू सध्या आयसोलेशनमध्ये असल्याची पुष्टी लिग 1 क्लबने केली आहे. खेळाडूंबरोबरच पीएसजी स्टाफमध्ये देखील एक कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. चारही खेळाडू आयसोलेशनमध्ये असल्याची माहिती पीएसजीने निवेदनातून दिली आहे.

नेमार पीएसजीच्या मेडिकल आणि परफॉर्मन्स स्टाफच्या 9 सदस्यांसह 9 जानेवारी पर्यंत ब्राझिलमध्ये उपचार घेणार आहे, अशी पुष्टी क्लबने केली आहे. तसेच, तो 3 आठवड्यांनी प्रशिक्षणात येण्याची शक्यता आहे. पीएसजी मंगळवारी फ्रेंच चषक फेरीच्या ३२ व्या राउंडमध्ये व्हॅन्सशी ( Vannes ) भिडणार आहे.

हेही वाचा - Sports Year Ender 2021: नीरजच्या ऑलिम्पिक इतिहासापासून ते सुशीलच्या तुरुंगापर्यंतचा प्रवास

Last Updated : Jan 2, 2022, 8:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.