ETV Bharat / sports

केरळमध्ये सामना खेळताना फुटबॉलपटूचा मृत्यू - आर .धनराजन न्यूज

एफसी पेरिथलमन्ना आणि सास्था थ्रिसूर यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान ही घटना २७ व्या मिनिटाला घडली. सामना खेळत असताना धनराजन यांना श्वास घेण्यास अडचण येत होती. छातीत दुखू लागल्यानंतर ते अचानक जमिनीवर कोसळले.

Former Mohun Bagan player Dhanrajan passed away while playing football match.
केरळमध्ये सामना खेळताना फुटबॉलपटूचा मृत्यू
author img

By

Published : Dec 31, 2019, 2:34 PM IST

कोची - पूर्व बंगाल आणि मोहन बागान क्लबचे माजी फुटबॉलपटू आर. धनराजन यांचे निधन झाले आहे. ते ३९ वर्षाचे होते. केरळमधील मल्लपुरम जिल्ह्यातील पेरिथलमन्ना येथे फुटबॉलचा सामना खेळत असताना रविवारी रात्री धनराजन यांना ह्रदयविकाराचा झटका आला.

  • Rest in Peace R. Dhanrajan 😢

    Former Mohun Bagan player Dhanrajan passed away. He collapsed from a heart attack while playing 7s football match. pic.twitter.com/8SYIdTJzn5

    — Mariners' Base Camp (@MbcOfficial) December 29, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - निखत मेरीसारखी बनू शकते - किरेन रिजिजू

एफसी पेरिथलमन्ना आणि सास्था थ्रिसूर यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान ही घटना २७ व्या मिनिटाला घडली. सामना खेळत असताना धनराजन यांना श्वास घेण्यास अडचण येत होती. छातीत दुखू लागल्यानंतर ते अचानक जमिनीवर कोसळले. धनराजन यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. संतोष ट्रॉफीमध्ये धनराजन यांनी पूर्व बंगालचे प्रतिनिधित्व केले होते.

Intro:Body:

केरळमध्ये सामना खेळताना फुटबॉलपटूचा मृत्यू

कोची - पूर्व बंगाल आणि मोहन बागान क्लबचे माजी फुटबॉलपटू आर. धनराजन यांचे निधन झाले आहे. ते ३९ वर्षाचे होते. केरळमधील मल्लपुरम जिल्ह्यातील पेरिथलमन्ना येथे फुटबॉलचा सामना खेळत असताना रविवारी रात्री धनराजन यांना ह्रदयविकाराचा झटका आला.

हेही वाचा -

एफसी पेरिथलमन्ना आणि सास्था थ्रिसूर यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान ही घटना २७ व्या मिनिटाला घडली. सामना खेळत असताना धनराजन यांना श्वास घेण्यास अडचण येत होती. छातीत दुखू लागल्यानंतर ते अचानक जमिनीवर कोसळले. धनराजन यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. संतोष ट्रॉफीमध्ये धनराजन यांनी पूर्व बंगालचे प्रतिनिधित्व केले होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.