ETV Bharat / sports

आर्सेनल आणि रिअल माद्रिदसाठी खेळलेल्या ३५ वर्षीय स्पॅनिश फुटबॉलपटूचा मृत्यू - Real Madrid

सेव्हिला क्लबने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून जोसचा कार अपघातात मृत्यू झाल्याचे वृत्त दिले आहे

जोस अँटोनियो रेयेस
author img

By

Published : Jun 1, 2019, 5:53 PM IST

स्पेन - आर्सेनल आणि रिअल माद्रिद यांच्यासाठी खेळलेला स्पॅनिश आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू जोस अँटोनियो रेयेसचा मृत्यू झाला आहे. स्पेनमध्ये कार अपघातात त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

जोस अँटोनियो रेयेस
जोस अँटोनियो रेयेस

जोस अँटोनियो रेयेसने सेव्हिला क्लबकडून फुटबॉल खेळायला सुरुवात केली होती. सेव्हिला क्लबने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून जोसचा कार अपघातात मृत्यू झाल्याचे वृत्त दिले आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.