ETV Bharat / sports

इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये ८ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह - new cases of corona in epl

जे खेळाडू आणि कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे, त्यांना १० दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात आले आहे. आतापर्यंत १२ फेऱ्यांची चाचणी झाली असून एकूण ७६ कोरोनाची प्रकरणे समोर आली आहेत.

eight new cases of corona in the english premier league
इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये ८ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह
author img

By

Published : Nov 25, 2020, 1:16 PM IST

लंडन - इंग्लिश प्रीमियर लीगच्या १२व्या फेरीच्या चाचणीनंतर ८ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. प्रीमियर लीगने याची पुष्टी करणारे एक निवेदन जारी केले. प्रीमियर लीगने आपल्या निवेदनात म्हटले आहे, की १६ ते २२ नोव्हेंबर दरम्यान १५३० खेळाडू आणि क्लब स्टाफची कोरोना चाचणी झाली.

जे खेळाडू आणि कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे, त्यांना १० दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात आले आहे. आतापर्यंत १२ फेऱ्यांची चाचणी झाली असून एकूण ७६ कोरोनाची प्रकरणे समोर आली आहेत. ऑगस्टपासून ही चाचणी सुरू आहे.

मोहम्मद सलाह कोरोना पॉझिटिव्ह -

१८ नोव्हेंबर रोजी इजिप्त आणि इंग्लिश क्लब लिव्हरपूल संघाचा स्टार स्ट्रायकर मोहम्मद सलाह आणि आर्सेनल मिड फील्डर मोहम्मद अल-नानी यांची दुसरा कोरोना चाचणीही पॉझिटिव्ह आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.