ETV Bharat / sports

स्पेनचा दिग्गज खेळाडू डेव्हिड विलाने जाहीर केली निवृत्ती - डेव्हिड विला लेटेस्ट न्यूज

विलाने ट्विटरद्वारे आपल्या निवृत्तीची घोषणा केली. यंदाचा हंगाम संपल्यानंतर तो फुटबॉलला निरोप देईल. '१९ वर्षे व्यावसायिक फुटबॉल खेळल्यानंतर या हंगामाच्या शेवटी मी निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मला नेहमीच साथ देणाऱ्या माझ्या कुटुंबाचे आणि माझ्या कारकिर्दीचा आनंद घेऊ देणाऱ्या माझ्या सर्व प्रशिक्षकांचे मी आभार मानतो', असे विलाने ट्विटमध्ये म्हटले आहे.

स्पेनचा दिग्गज खेळाडू डेव्हिड विलाने जाहीर केली निवृत्ती
author img

By

Published : Nov 13, 2019, 5:25 PM IST

नवी दिल्ली - स्पेनचा दिग्गज फुटबॉलपटू डेव्हिड विलाने बुधवारी फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. अनुभवी क्लब एफसी बार्सिलोनाकडून खेळणारा विला या वर्षाच्या सुरुवातीपासूनच जपानच्या क्लब विस्सल कोबेबरोबर खेळत आहे.

  • After 19 years as a professional, I have decided to retire from playing football at the end of this season. Thank you to all the teams, coaches and teammates that have allowed me to enjoy this dreamed career. Thank you to my family, that has always been there to support me. pic.twitter.com/E82vb3tNwT

    — David Villa (@Guaje7Villa) November 13, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - Hong Kong Open : सायना नेहवालसह समीर वर्मा पहिल्या फेरीत बाद

विलाने ट्विटरद्वारे आपल्या निवृत्तीची घोषणा केली. यंदाचा हंगाम संपल्यानंतर तो फुटबॉलला निरोप देईल. '१९ वर्षे व्यावसायिक फुटबॉल खेळल्यानंतर या हंगामाच्या शेवटी मी निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मला नेहमीच साथ देणाऱ्या माझ्या कुटुंबाचे आणि माझ्या कारकिर्दीचा आनंद घेऊ देणाऱ्या माझ्या सर्व प्रशिक्षकांचे मी आभार मानतो', असे विलाने ट्विटमध्ये म्हटले आहे.

या हंगामात जपानच्या फुटबॉल लीगमध्ये आतापर्यंत तीन सामने शिल्लक आहेत. २०१० च्या फिफा विश्वकरंडक विजेत्या स्पेनच्या संघात विलाचा समावेश होता.

Intro:Body:

david villa announces football retirement

david villa latest news, david villa football news, david villa retirement news, retirement of david villa, डेव्हिड विला लेटेस्ट न्यूज, डेव्हिड विला निवृत्ती न्यूज

स्पेनचा दिग्गज खेळाडू डेव्हि़ड विलाने जाहीर केली निवृत्ती

नवी दिल्ली - स्पेनचा दिग्गज फुटबॉलपटू डेव्हि़ड विलाने बुधवारी फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. अनुभवी क्लब एफसी बार्सिलोनाकडून खेळणारा विला या वर्षाच्या सुरुवातीपासूनच जपानच्या क्लब विस्सल कोबेबरोबर खेळत आहे.

हेही वाचा - 

विलाने ट्विटरद्वारे आपल्या निवृत्तीची घोषणा केली. यंदाचा हंगाम संपल्यानंतर तो फुटबॉलला निरोप देईल. '१९ वर्षे व्यावसायिक फुटबॉल खेळल्यानंतर या हंगामाच्या शेवटी मी निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मला नेहमीच साथ देणाऱ्या माझ्या कुटूंबाचे आणि माझ्या कारकिर्दीचा आनंद घेऊ देणारे माझे सर्व प्रशिक्षकांचे मी आभार मानतो', असे विलाने ट्विटमध्ये म्हटले आहे.

या हंगामात जपानच्या फुटबॉल लीगमध्ये आतापर्यंत तीन सामने शिल्लक आहेत. २०१० च्या फिफा विश्वकरंडक विजेत्या स्पेनच्या संघात विलाचा समावेश होता.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.