ETV Bharat / sports

कॅनडाच्या महिला खेळाडूनं मोडला फुटबॉलविश्वातील सर्वात मोठा विक्रम! - क्रिस्टीन सिंक्लेयर फुटबॉल लेटेस्ट न्यूज

सेंट किट्स आणि नेविस संघाविरुद्ध क्रिस्टीनने ही कामगिरी केली. बुधवारी या संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात क्रिस्टीनने आपल्या कारकीर्दीतील १८५ वा गोल नोंदवला.

christine sinclair breaks all time international goalscoring record
कॅनडाच्या महिला खेळाडूनं मोडला फुटबॉलविश्वातील सर्वात मोठा विक्रम!
author img

By

Published : Jan 31, 2020, 12:49 PM IST

लॉस एंजलिस - कॅनडाची महिला फुटबॉल खेळाडू क्रिस्टीन सिंक्लेयरने फुटबॉलविश्वातील सर्वात मोठा विक्रम मोडला आहे. क्रिस्टीन आता आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल नोंदवणारी खेळाडू ठरली. कोनकाकाफ ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत तिने हा कारनामा केला.

हेही वाचा - 'धर्म बदलण्यासाठी अनेकांचे प्रयत्न, हिंदू असल्याचा मला गर्व'

सेंट किट्स आणि नेविस संघाविरुद्ध क्रिस्टीनने ही कामगिरी केली. बुधवारी या संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात क्रिस्टीनने आपल्या कारकीर्दीतील १८५ वा गोल नोंदवला. या आधी हा विक्रम अमेरिकेच्या एबी वॅमबॅकच्या नावावर होता. मात्र, आता क्रिस्टीनने तिला पछाडले आहे.

  • 🙌 Huge congratulations to Canadian soccer player, Christine Sinclair, who netted her 185th goal, making her the top international soccer goal scorer of all time!
    Canada is proud of you, @sincy12!🎉⚽ pic.twitter.com/csylwopLUM

    — Canada (@Canada) January 30, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सेंट किट्स आणि नेविस संघाविरुद्ध हा सामना कॅनडाने ११-० ने खिशात घातला आहे. क्रिस्टीनच्या नावावर आलिम्पिकमध्ये ११ गोल आहेत.

Intro:Body:

christine sinclair breaks all time international goalscoring record 

christine sinclair goals football news, christine sinclair highest goals news, christine sinclair 185 record news, christine sinclair latest news, latest highest football goals news, क्रिस्टीन सिंक्लेयर लेटेस्ट न्यूज, क्रिस्टीन सिंक्लेयर फुटबॉल लेटेस्ट न्यूज, क्रिस्टीन सिंक्लेयर सर्वाधिक गोल्स न्यूज

कॅनडाच्या महिला खेळाडूनं मोडला फुटबॉलविश्वातील सर्वात मोठा विक्रम!

लॉस एंजलिस - कॅनडाची महिला फुटबॉल खेळाडू क्रिस्टीन सिंक्लेयरने फुटबॉलविश्वातील सर्वात मोठा विक्रम मोडला आहे. क्रिस्टीन आता आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल नोंदवणारी खेळाडू ठरली. कोनकाकाफ ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत तिने हा कारनामा केला.

हेही वाचा  - 

सेंट किट्स आणि नेविस संघाविरूद्ध क्रिस्टीनने ही कामगिरी केली. बुधवारी या संघाविरूद्ध झालेल्या सामन्यात क्रिस्टीनने आपल्या कारकिर्दीतील १८५ वा गोल नोंदवला. या आधी हा विक्रम अमेरिकेच्या एबी वॅमबॅकच्या नावावर होता. मात्र, आता क्रिस्टीनने तिला पछाडले आहे.

सेंट किट्स आणि नेविस संघाविरूद्ध हा सामना कॅनडाने ११-० ने खिशात घातला आहे. क्रिस्टीनच्या नावावर आलिम्पिकमध्ये ११ गोल आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.