ETV Bharat / sports

कौतुकास्पद...तब्बल ७८,००० लोकांना 'चेल्सी' देणार जेवण - Chelsea football club latest news

चेल्सीचे अध्यक्ष ब्रुस बक म्हणाले, “आम्ही आमच्या समुदायाला मदत करण्यास नेहमीच वचनबद्ध आहोत आणि हे आतापर्यंतचे आपले सर्वात महत्वाचे काम आहे.”

Chelsea will provide food to medical, service workers
कौतुकास्पद...तब्बल ७८,००० लोकांना चेल्सी देणार जेवण
author img

By

Published : Apr 17, 2020, 4:59 PM IST

लंडन - इंग्लिश फुटबॉल क्लब चेल्सीने कोरोना व्हायरसच्या लढाईत मोठे योगदान देण्याचे जाहीर केले आहे. ब्रिटनची नॅशनल हेल्थ सर्व्हिस (एनएचएस) आणि चॅरिटींसाठी चेल्सी तब्बल ७८,००० लोकांचे जेवण देणार आहे. दीर्घ काळ शिफ्टमध्ये काम करणाऱ्या पाच स्थानिक रूग्णालयांना मदत करण्याचा हा उपक्रम असल्याचे क्लबने निवेदनात म्हटले आहे.

चेल्सीचे अध्यक्ष ब्रुस बक म्हणाले, “आम्ही आमच्या समुदायाला मदत करण्यास नेहमीच वचनबद्ध आहोत आणि हे आतापर्यंतचे आपले सर्वात महत्वाचे काम आहे.”

ते पुढे म्हणाले, "आमचे बॉस रोमन अब्रामोविक या आव्हानांना तोंड देण्यास मोलाची भूमिका बजावत आहे. त्यांनी स्टॅमफोर्ड ब्रिजमधील मिलेनियम हॉटेल एनएचएसला उपलब्ध करून दिले आहे. ही आमची प्राथमिकता होती आणि आम्हाला आनंद झाला आहे."

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.