ETV Bharat / sports

कोरोना : बार्सिलोनाचे फुटबॉलपटू घेणार ७० टक्के कमी मानधन - lionel messi corona donation news

मेस्सीने त्याच्या इंस्टाग्रामवर ही माहिती दिली. त्याने बार्सिलोना संघाच्या बोर्डावरही टीका केली. स्पेनमधील इतर फुटबॉल क्लबच्या खेळाडूंनीही आपल्या मानधनात कपात केली आहे.

Barcelona players including Messi agree 70 percent pay cut
कोरोना : बार्सिलोनाचे फुटबॉलपटू घेणार ७० टक्के कमी मानधन
author img

By

Published : Mar 31, 2020, 7:11 PM IST

नवी दिल्ली - स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आणि बार्सिलोना क्लबचे इतर खेळाडू आपल्या मानधनात ७० टक्के कपात करणार आहेत. कोरोना विरुद्धच्या लढाईत क्लबच्या इतर कर्मचार्‍यांना संपूर्ण पगार मिळावा म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

मेस्सीने त्याच्या इंस्टाग्रामवर ही माहिती दिली. त्याने बार्सिलोना संघाच्या बोर्डावरही टीका केली. स्पेनमधील इतर फुटबॉल क्लबच्या खेळाडूंनीही आपल्या मानधनात कपात केली आहे.

आपत्कालीन परिस्थितीत आमच्या मानधनात ७० टक्के कपात केली जाईल. आम्ही यामध्येही योगदान देऊ जेणेकरून या परिस्थितीत क्लब कर्मचार्‍यांना त्यांचे संपूर्ण वेतन मिळू शकेल. जेव्हा गरज असते तेव्हा आम्ही नेहमीच क्लबला मदत केली आहे, असे मेस्सीने म्हटले आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.