पुणे: कोरोना व्हायरसमुळे गेल्या वर्षी महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेचे आयोजन झाले नव्हते. परंतु यावर्षी स्पर्धेते आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या हंगामातील पहिला सामना ट्रेलब्लेझर्स विरुद्ध सुपरनोव्हा ( Trailblazers vs Supernovas ) यांच्यात होणार आहे. या सामन्याला संध्याकाळी साडेसातला पुण्यातील एमसीए क्रिकेट मैदानावर सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी दोन्ही संघाचे कर्णधार स्मृती मंधाना आणि हरमनप्रीत कौर यांच्यात नाणेफेक पार पडली आहे. नाणेफेक जिंकून सुपरनोव्हाचा प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
-
🚨 Toss Update 🚨@ImHarmanpreet has won the toss & Supernovas have elected to bat against Trailblazers.
— IndianPremierLeague (@IPL) May 23, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Follow the match ▶️ https://t.co/FuMg256min #My11CircleWT20C #TBLvSNO pic.twitter.com/ige2GI0KhG
">🚨 Toss Update 🚨@ImHarmanpreet has won the toss & Supernovas have elected to bat against Trailblazers.
— IndianPremierLeague (@IPL) May 23, 2022
Follow the match ▶️ https://t.co/FuMg256min #My11CircleWT20C #TBLvSNO pic.twitter.com/ige2GI0KhG🚨 Toss Update 🚨@ImHarmanpreet has won the toss & Supernovas have elected to bat against Trailblazers.
— IndianPremierLeague (@IPL) May 23, 2022
Follow the match ▶️ https://t.co/FuMg256min #My11CircleWT20C #TBLvSNO pic.twitter.com/ige2GI0KhG
2020 मध्ये, सुपरनोव्हास अंतिम सामन्यात ट्रेलब्लेझर्सकडून पराभूत झाले. त्याचा बदला आज घेण्याचा हेतू सुपरनोव्हाचा असेल. कोरोना व्हायरसमुळे गेल्या वर्षी ही स्पर्धा झाली नव्हती. यावर्षी पुन्हा त्याचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लीगमधील तिसरा संघ वेलोसिटी आहे. ट्रेलब्लेझर्समध्ये मंधाना व्यतिरिक्त जेमिमा रॉड्रिग्स आणि रिचा घोष सारख्या खेळाडू आहेत जे फलंदाजी मजबूत करतील. दुसरीकडे, सुपरनोव्हाच्या फलंदाजीची जबाबदारी कर्णधार हरमनप्रीत कौरवर ( Captain Harmanpreet Kaur ) असेल.
-
🚨 A look at the Trailblazers and Supernovas Playing XIs 🔽
— IndianPremierLeague (@IPL) May 23, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Follow the match ▶️ https://t.co/FuMg25ovwv #My11CircleWT20C #TBLvSNO pic.twitter.com/FdFqIpmHy5
">🚨 A look at the Trailblazers and Supernovas Playing XIs 🔽
— IndianPremierLeague (@IPL) May 23, 2022
Follow the match ▶️ https://t.co/FuMg25ovwv #My11CircleWT20C #TBLvSNO pic.twitter.com/FdFqIpmHy5🚨 A look at the Trailblazers and Supernovas Playing XIs 🔽
— IndianPremierLeague (@IPL) May 23, 2022
Follow the match ▶️ https://t.co/FuMg25ovwv #My11CircleWT20C #TBLvSNO pic.twitter.com/FdFqIpmHy5
सुपरनोव्हा (प्लेइंग इलेव्हन): डिआंड्रा डॉटिन, प्रिया पुनिया, सून लुस, हरमनप्रीत कौर (कर्णधार), हरलीन देओल, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), सोफी एक्लेस्टोन, अलाना किंग, व्ही चंदू, पूजा वस्त्राकर आणि मेघना सिंग.
ट्रेलब्लेझर्स (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, पूनम यादव, हेली मॅथ्यूज, सोफिया डंकले, राजेश्वरी गायकवाड, अरुंधती रेड्डी, सलमा खातून, रेणुका सिंग, रिचा घोष (यष्टीरक्षक) आणि शर्मीन अख्तर.
हेही वाचा - Cricketer Cheteshwar Pujara : भारतीय संघात पुनरागमन केल्यानंतर पुजाराचे मोठे वक्तव्य; आयपीएलमध्ये खरेदी...!