हैदराबाद: आयपीएल ही जगातील सर्वात मोठी टी-20 क्रिकेट लीग आहे. जगातील प्रत्येक खेळाडूला आयपीएलमध्ये एकदा तरी खेळायचे असते. आयपीएलचा पहिला सीझन आजपासून 15 वर्षांपूर्वी खेळला गेला होता. आयपीएलच्या पहिल्या सत्रात कोलकाता नाईट रायडर्सचा ( Kolkata Knight Riders ) सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore ) विरुद्ध खेळला गेला होता. अशा परिस्थितीत आयपीएलच्या 15 वर्षांनंतर आयपीएलयने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये आयपीएलच्या आतापर्यंत्या महत्त्वाचे क्षण या व्हिडिओमध्ये कैद केले आहेत.
-
Magnificent Milestones 🙌
— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Sensational Catches 👌
Historic Performances 🏆
Special 1️⃣5️⃣ years summed up in this special compilation. 👏👏
Check it now ⬇️ #TATAIPL
">Magnificent Milestones 🙌
— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2022

Check it now ⬇️ #TATAIPLMagnificent Milestones 🙌

आयपीएलने पंधरा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आपल्या अधिकृत साइटवर व्हिडिओ अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये चाहते आयपीएलच्या इतिहासातील सर्वात खास क्षण पाहू शकतात. ज्यामध्ये मॅक्युलमची 158 धावांची खेळी आणि सचिनचे पहिले आयपीएल शतकही आहे.
-
𝗟𝗲𝘁'𝘀 𝗥𝗲𝘄𝗶𝗻𝗱 𝗧𝗵𝗲 𝗖𝗹𝗼𝗰𝗸 🕰️
— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
As we celebrate 1⃣5⃣ years of IPL, @DavidHussey29 interviews @Bazmccullum, who relives his iconic unbeaten 1⃣5⃣8⃣-run knock in the first-ever IPL game. 👍 - By @RajalArora
Full interview 🎥 🔽 #TATAIPLhttps://t.co/1Mi3d760rV pic.twitter.com/Ren9B7qx4k
">𝗟𝗲𝘁'𝘀 𝗥𝗲𝘄𝗶𝗻𝗱 𝗧𝗵𝗲 𝗖𝗹𝗼𝗰𝗸 🕰️
— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2022
As we celebrate 1⃣5⃣ years of IPL, @DavidHussey29 interviews @Bazmccullum, who relives his iconic unbeaten 1⃣5⃣8⃣-run knock in the first-ever IPL game. 👍 - By @RajalArora
Full interview 🎥 🔽 #TATAIPLhttps://t.co/1Mi3d760rV pic.twitter.com/Ren9B7qx4k𝗟𝗲𝘁'𝘀 𝗥𝗲𝘄𝗶𝗻𝗱 𝗧𝗵𝗲 𝗖𝗹𝗼𝗰𝗸 🕰️
— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2022
As we celebrate 1⃣5⃣ years of IPL, @DavidHussey29 interviews @Bazmccullum, who relives his iconic unbeaten 1⃣5⃣8⃣-run knock in the first-ever IPL game. 👍 - By @RajalArora
Full interview 🎥 🔽 #TATAIPLhttps://t.co/1Mi3d760rV pic.twitter.com/Ren9B7qx4k
आयपीएलचा पहिला सीझन 2008 मध्ये खेळला गेला होता. 18 एप्रिल ते 1 जून या कालावधीत आयपीएल 2008 चे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या आयपीएलमध्ये आठ संघ सहभागी झाले होते. त्यादरम्यान लीगमध्ये 59 सामने खेळले गेले होते.
-
Magnificent Milestones 🙌
— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Sensational Catches 👌
Historic Performances 🏆
Special 1️⃣5️⃣ years summed up in this special compilation. 👏👏
Check it now ⬇️ #TATAIPL
">Magnificent Milestones 🙌
— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2022
Sensational Catches 👌
Historic Performances 🏆
Special 1️⃣5️⃣ years summed up in this special compilation. 👏👏
Check it now ⬇️ #TATAIPLMagnificent Milestones 🙌
— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2022
Sensational Catches 👌
Historic Performances 🏆
Special 1️⃣5️⃣ years summed up in this special compilation. 👏👏
Check it now ⬇️ #TATAIPL
2008 चा अंतिम सामना राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज ( Rajasthan Royals vs Chennai Super Kings ) यांच्यात नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला गेला होता. अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जचा तीन गडी राखून पराभव केला. त्यानंतर हा प्रवास सुरूच राहिला आणि दरवर्षी युवा खेळाडूंना त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळत आहे. त्याचबरोबर या वेळी लीगमध्ये दहा संघ सहभागी होत आहेत. यावेळी गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपरजायंट्स यांना पहिल्यांदाच लीगमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे.
हेही वाचा - Ipl 2022 Rr Vs Kkr : नाणेफेक जिंकून केकेआरचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय; आरआर संघात ट्रेंट बोल्टचे पुनरागमन