ETV Bharat / sports

T20 World Cup 2022 : अफगाणिस्तान सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर; श्रीलंकेचा 6 गडी राखून विजय - श्रीलंकेने 19 व्या षटकात 4 गडी गमावून लक्ष्य गाठले

टी20 विश्व कप 2022 सामन्यात ( SL vs AFG T20 Cricket Match ) अफगाणिस्तान आणि श्रीलंका सामन्यात श्रीलंकेने अफगाणिस्तानचा 6 विकेटने ( T20 World Cup 2022 Sri Lanka Beat Afghanistan ) पराभव केला. ( Afghanistans Team Lost in One of its Three Matches ) हो जाएगा. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने 8 गडी गमावून 144 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेने 19 व्या षटकात केवळ 4 गडी गमावून हे लक्ष्य गाठले.

T20 World Cup 2022 Sri Lanka beat Afghanistan by 6 wickets
अफगाणिस्तान सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर
author img

By

Published : Nov 1, 2022, 5:03 PM IST

ब्रिस्बेन : आॅस्ट्रेलियाच्या गाबा मैदानात श्रीलंका आणि अफगाणिस्तान संघामध्ये ( SL vs AFG T20 Cricket Match ) सामना पार पडला. अफगाणिस्तानने हा सामना गमावल्यामुळे टी 20 विश्वचषक 2022 ( T20 World Cup 2022 ) स्पर्धेच्या सेमीफायनलच्या ( Super 12 is Going to be held Between ) शर्यतीतून भारत बाहेर पडला ( Afghanistans Team Lost in One of its Three Matches ) आहे. नुकत्याच झालेल्या सामन्यात श्रीलंकेच्या संघाने अफगाणिस्तानला 6 विकेट्सने पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने 8 गडी गमावून 144 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेने 19 व्या षटकात केवळ 4 गडी गमावून हे लक्ष्य गाठले. श्रीलंकेकडून सर्वोत्तम गोलंदाजी करीत तीन विकेट्स घेणाऱ्या वानिंदू हसरंगाला सामनावीर म्हणून ( AFG Out of World Cup Semifinal ) सन्मानित करण्यात आले.

अफगाणिस्तानचा डाव : सामन्यात सर्वात आधी नाणेफेक जिंकत अफगाणिस्तान संघाने ( Afghanistan Team ) प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तान संघाच्या पहिल्या फळीतील फलंदाजांना डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, पहिले तिन्ही फलंदाज अनुक्रमे 28, 27 आणि 22 धवा करून बाद झाले. गुरबाजने सर्वाधिक 28 धावा केल्या. त्यानंतर मात्र इतर फलंदाज खास कामगिरी करू शकले नाहीत. याउलट श्रीलंकेचे गोलंदाज चांगली गोलंदाजी करीत होते.

श्रीलंकेचा डाव : ज्यामुळे 20 षटकांत अफगाणिस्तानने 8 गडी गमावून 144 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. 145 धावांचे आव्हान गाठण्यासाठी मैदानात आलेल्या श्रीलंका संघाचे सलामीवीर पाथुम 10 आणि मेंडीस 25 धावा करून बाद झाले. पण, धनंजया डिसिल्वाने नाबाद 66 धावांची तुफान खेळी करीत संघाला विजय मिळवून दिला. असलांकाने 19 आणि भानुकाने 18 धावांची खेळी करीत संघाचा विजय पक्का करण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली. ज्यामुळे 18.3 षटकांतच केवळ 4 गडी गमावून श्रीलंका संघाने 148 रन करीत सामना 6 गडी राखून जिंकला.

गुणतालिकेतील दोन्ही संघाचे स्थान : गेल्या पाच टी-20 सामन्यांपैकी श्रीलंकेने तीन जिंकले आहेत तर दोन पराभूत झाले आहेत. दुसरीकडे, अफगाणिस्तानच्या संघाला पाचपैकी चारमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले असून त्यांना केवळ एकच विजय मिळवता आला आहे.

खेळपट्टीचा अहवाल : गॅबाची खेळपट्टी फलंदाजांसाठी फायदेशीर आहे. त्याचबरोबर वेगवान गोलंदाजालाही सुरुवातीला मदत मिळेल. चेंडू उसळी घेईल आणि दुपारनंतर चेंडू स्विंग होईल. खेळपट्टीही फिरकीपटूंसाठी उपयुक्त आहे. सामन्यादरम्यान पावसाची शक्यता आहे.

अफगाणिस्तान सेमीफायनल शर्यतीतून बाहेर : अफगाणिस्तान संघाच्या आजच्या पराभवामुळे ते सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर झाले आहेत. कारण आतापर्यंत त्यांचे 4 सामने झाले असून एकातही त्यांनी विजय मिळवलेला नाही. दोन सामने त्यांनी गमावले असून 2 सामने अनिर्णीत सुटल्यामुळे त्यांना 2 गुण मिळाले आहेत. पण इतर संघाच्या तुलनेत ते गुणतालिकेत फारच खाली असल्याने त्यांचं सेमीफायनलमध्ये पोहोचणं आता जवळपास अशक्यचं आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.