ETV Bharat / sports

Anton Rocks Fielding Coach : श्रीलंकेने अँटोन रॉक्सची क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून केली नियुक्ती - Avishka Gunavardhane

श्रीलंकेने अँटोन रॉक्सची राष्ट्रीय क्षेत्ररक्षण प्रशिक्षक ( Anton Rocks Fielding coach ) म्हणून नियुक्ती केली आहे, ते 7 मार्चपासून पदभार स्वीकारतील. उच्च कामगिरी केंद्राच्या पुढील पुनर्रचनेचा एक भाग म्हणून, श्रीलंका क्रिकेटच्या कार्यकारी समितीने 'ए', अंडर-19 आणि उदयोन्मुख संघांसाठीही नियुक्त्या केल्या आहेत.

Anton Roux
Anton Roux
author img

By

Published : Apr 29, 2022, 11:05 AM IST

कोलंबो: श्रीलंकेच्या राष्ट्रीय क्रिकेट संघासाठी नवीन क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीलंकेने अँटोन रॉक्स यांची राष्ट्रीय क्षेत्ररक्षण प्रशिक्षक ( Anton Rocks appoints fielding coach ) म्हणून नियुक्ती केली आहे. अँटोन रॉक्स हे 7 मार्चपासून क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून पदभार स्वीकारतील. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने (SLC) गुरुवारी याबाबत माहिती दिली.

  • New Coaching appointments of SLC’s Coaching Unit
    ‘A’ Team - Avishka Gunawardene– Head Coach
    Emerging Team - Ruwan Kalpage – Head Coach
    Under 19 - Jehan Mubarak – Head Coach
    Full List: https://t.co/KkhHvtEQOf #SLC #lka

    — Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) April 28, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दक्षिण आफ्रिकेसाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणारे आणि नेदरलँड्सच्या पुरुष संघाचे प्रशिक्षक असलेले रॉक्स सर्व राष्ट्रीय संघ आणि उच्च कामगिरी केंद्रासाठी क्षेत्ररक्षणाची जबाबदारी सांभाळतील. ते पूर्वी नॉटिंगहॅमशायर काउंटीसाठी सहाय्यक क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून काम करत होते. उच्च कामगिरी केंद्राच्या पुढील पुनर्रचनेचा एक भाग म्हणून, श्रीलंका क्रिकेटच्या कार्यकारी समितीने 'ए', अंडर-19 आणि उदयोन्मुख संघांसाठीही नियुक्त्या केल्या आहेत.

  • Anton Roux, Former Head Coach of the Netherlands Men’s team was appointed as the National Fielding Coach, effective from 7th March 2022.https://t.co/vKYjto6GmI #SLC #lka

'ए' संघासाठी नियुक्तींमध्ये अविष्का गुणवर्धने ( Avishka Gunavardhane ) (मुख्य प्रशिक्षक) आणि उपुल चंदना (क्षेत्ररक्षण प्रशिक्षक) यांचा समावेश आहे. जेहान मुबारक यांची अंडर-19 संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे आणि रुवान काल्पेझ यांची उदयोन्मुख संघासाठी त्याच क्षमतेसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. रॉक्सच्या नियुक्तीशिवाय इतर सर्व नियुक्त्या 1 मार्च 2022 पासून लागू होतील.

हेही वाचा - Maxwell Wedding Function : वेडिंग फंक्शनमध्ये 'ऊं अंटावा' गाण्यावर विराटने धरला ठेका; अनुष्का शर्माने शेअर केले फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.