ETV Bharat / sports

Ravindra Jadeja Pushpa Style : टीम इंडियाचा "पुष्पा"

author img

By

Published : Feb 25, 2022, 1:05 PM IST

वरिष्ठ अष्टपैलू रवींद्र जडेजाने ( Senior all rounder Ravindra Jadeja ) श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या T20 सामन्यात विकेट घेतल्यावर पुष्पा स्टाईलने ( Ravindra Jadeja Pushpa Style ) आपल्या दाढीखालून हात फिरवला. या क्षणाचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Senior all rounder Ravindra Jadeja
वरिष्ठ अष्टपैलू रवींद्र जडेजा

श्रीलंका - वरिष्ठ अष्टपैलू रवींद्र जडेजाने ( Senior all rounder Ravindra Jadeja ) श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या T20 सामन्यात विकेट घेतल्यावर पुष्पा स्टाईलने ( Ravindra Jadeja Pushpa Style ) आपल्या दाढीखालून हात फिरवला. या क्षणाचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याबाबत चेन्नई सुपर किंगने आपल्या अधिकृत ट्वीटर हॅंडलवर त्याचा फोटो शेअर करून रवीद्र पुष्पा राज असे म्हटले आहे.

  • Ravindra Pushpa Raj 🔥 @imjadeja#INDvSL #WhistlePodu 🦁💛
    📷 : @BCCI pic.twitter.com/busnyI29ms

    — Chennai Super Kings - Mask P😷du Whistle P🥳du! (@ChennaiIPL) February 24, 2022

दीर्घ दुखापतीनंतर भारतीय क्रिकेटमध्ये रवींद्र जडेजाने पुनरागमन केले आहे. श्रीलंकेच्या धावसंख्येच्या 10 व्या षटकात दिनेश चंडीमलला बाद केल्यानंतर जडेजाने अल्लू अर्जुन अभिनीत पुष्पा या तेलगू चित्रपटातील स्टाईल हावभावाने आनंद साजरा केला.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या विरुद्धच्या लढती जखमी होऊन हात सूजाल्यामुळे जडेजा जवळपास दोन महिन्यांपासून मैदानाबाहेर आहे. कानपूर येथे न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीत तो भारताकडून शेवटचा दिसला होता, त्यानंतर त्याने संपूर्ण दक्षिण आफ्रिका दौरा बाहेर राहावे लागले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.