ETV Bharat / sports

HBD Ravichandran Ashwin : दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विनचा आज 36 वा वाढदिवस, बीसीसीआयने दिल्या अनोख्या शैलीत शभेच्छा - Ravichandran Ashwin

भारताचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विनचा आज म्हणजेच 17 सप्टेंबर रोजी आपला 36 वाढदिवस ( Ravichandran Ashwin 36th birthday ) साजरा करत आहे. त्याला शुभेच्छा देताना, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने स्टार ऑफ-स्पिनरच्या कामगिरीची गणना केली आणि त्याच्या भविष्यासाठी त्याला शुभेच्छा दिल्या.

Ravichandran Ashwin
रविचंद्रन अश्विन
author img

By

Published : Sep 17, 2022, 6:17 PM IST

मुंबई: भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन ( Indian off spinner Ravichandran Ashwin ) शनिवारी 36 वर्षांचा ( Ravichandran Ashwin 36th birthday ) झाला. त्याचे अभिनंदन करताना, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI ) स्टार ऑफस्पिनरच्या कामगिरीला उजाळा दिला. तसेच त्याच्या भविष्यासाठी त्याला शुभेच्छा दिल्या.

ऑक्‍टोबर-नोव्‍हेंबरमध्‍ये ऑस्‍ट्रेलियामध्‍ये होणार्‍या विश्‍वचषकासाठी अश्विनचा भारतीय टी-20 संघात समावेश करण्‍यात आला आहे. त्याच्यासोबत संघात अक्षर पटेल आणि युझवेंद्र चहल हे आणखी दोन फिरकी गोलंदाज आहेत.

  • 2⃣5⃣5⃣ international games 👍
    6⃣5⃣9⃣ international wickets 👌
    3⃣7⃣9⃣9⃣ international runs 💪
    2⃣nd highest wicket-taker for #TeamIndia in Tests 🌟
    2⃣0⃣1⃣1⃣ ICC World Cup & 2⃣0⃣1⃣3⃣ ICC Champions Trophy winner 🏆 🏆

    Here's wishing @ashwinravi99 a very happy birthday. 🎂 👏 pic.twitter.com/NLxwikIAHq

    — BCCI (@BCCI) September 17, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अश्विनसाठी आपल्या संदेशात ( BCCI message for Ashwin ), बीसीसीआयने लिहिले की, 255 आंतरराष्ट्रीय सामने, 659 आंतरराष्ट्रीय विकेट आणि 3799 आंतरराष्ट्रीय धावा, कसोटीत टीम इंडियासाठी दुसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज, 2011 आयसीसी विश्वचषक आणि 2013 आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी विजेता अश्विनला त्याच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा.

इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझी राजस्थान रॉयल्स ( Indian Premier League franchise Rajasthan Royals ), संघात या हंगामापासून आर अश्विन फ्रँचायझीचा भाग आहे. त्त्यामुळे राजस्थान रॉयल्सने ट्विट करताना म्हणले, ''वाढदिवसाच्या शुभेच्छा अॅश अण्णा.''

रविचंद्रन अश्विनचे विक्रम -

  • आर अश्विन हा भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त 9 वेळा मालिकावीर पुरस्कार जिंकणारा खेळाडू आहे.
  • भारताकडून कसोटीत सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज.
  • अश्विनने कसोटी सामन्यात तीन शतके झळकावण्याव्यतिरिक्त 5 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत.
  • भारतासाठी 50, 100, 150, 200, 250, 300, 350 आणि 400 कसोटी बळी घेणारा अश्विन हा सर्वात वेगवान गोलंदाज आहे.
  • 2011 मध्ये आयसीसी वनडे कप आणि 2013 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाचा सदस्य.

हेही वाचा - Umesh Yadav Injured : इंग्लंडमधील दुखापतीनंतर उमेश यादववर बंगळुरूमध्ये सुरू आहेत उपचार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.