कोलकाता : आजपासून (16 फेब्रुवारी) भारत आणि वेस्ट इंडिज ( India and West Indies ) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना कोलकाता येथे खेळला गेला. या सामन्यात नाणेफेक जिंकत भारताने सुरुवातीला गोलंदाजी ( India opt to bowl ) घेतली. भारताने विंडीजला 158 रणांवरच थाबवले. या धावांचा पाठलाग करताना हा सामना भारताने 6 गडी राखत जिंकला आहे. त्यमुळे भारताने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.
-
Congratulations to Ravi Bishnoi who is all set to make his debut for Team India.@Paytm #INDvWI pic.twitter.com/LpuE9QuUkk
— BCCI (@BCCI) February 16, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Congratulations to Ravi Bishnoi who is all set to make his debut for Team India.@Paytm #INDvWI pic.twitter.com/LpuE9QuUkk
— BCCI (@BCCI) February 16, 2022Congratulations to Ravi Bishnoi who is all set to make his debut for Team India.@Paytm #INDvWI pic.twitter.com/LpuE9QuUkk
— BCCI (@BCCI) February 16, 2022
आज खेळल्या जाणाऱ्या सामन्यात भारतीय संघ नवीन नियमित कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहे. या मालिकेतून उपकर्णधार केएल राहुलने दुखापतीमुळे माघार घेतली आहे. त्यामुळे या सामन्यात उपकर्णधाराची जबाबदारी रिषभ पंतच्या खांद्यावर असणार आहे. आजच्या सामन्यात फिरकी गोलंदाज रवि बिष्णोईने भारतीय संघात पदार्पण केले ( Ravi Bishnoi debu Indian team ) आहे.
-
Ravi Bishnoi's dream come true moment 👏👏#TeamIndia @Paytm #INDvWI pic.twitter.com/tmU4ryJRjT
— BCCI (@BCCI) February 16, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Ravi Bishnoi's dream come true moment 👏👏#TeamIndia @Paytm #INDvWI pic.twitter.com/tmU4ryJRjT
— BCCI (@BCCI) February 16, 2022Ravi Bishnoi's dream come true moment 👏👏#TeamIndia @Paytm #INDvWI pic.twitter.com/tmU4ryJRjT
— BCCI (@BCCI) February 16, 2022
आज होणाऱ्या सामन्यात आयपीएल लिलावात महागडे ठरलेल्या खेळाडूंवर सर्वाचे लक्ष असणार आहे. यामध्ये दीपक चहर, श्रेयस अय्यर आणि शार्दुल ठाकूर यांचा समावेश आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली ( Former Indian captain Virat Kohli ) सपशेल अपयशी ठरला होता. या मालिकेत त्याच्या बॅटमधून धावा निघतील अशी अपेक्षा सर्वांना असणार आहे. त्याचबरोबर कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली जशी वनडे मालिका जिंकली, तशी टी-20 मालिका देखील जिंकण्याचा भारतीय संघाचा मानस असणार आहे.
भारतीय संघ -
-
A look at #TeamIndia's Playing XI for the 1st T20I.
— BCCI (@BCCI) February 16, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Live - https://t.co/jezs509AGi #INDvWI @Paytm pic.twitter.com/fVcRhT8fC8
">A look at #TeamIndia's Playing XI for the 1st T20I.
— BCCI (@BCCI) February 16, 2022
Live - https://t.co/jezs509AGi #INDvWI @Paytm pic.twitter.com/fVcRhT8fC8A look at #TeamIndia's Playing XI for the 1st T20I.
— BCCI (@BCCI) February 16, 2022
Live - https://t.co/jezs509AGi #INDvWI @Paytm pic.twitter.com/fVcRhT8fC8
इशान किशन, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, हर्षल पटेल, रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल
वेस्ट इंडिजचा संघ -
ब्रँडन किंग, काइल मेयर्स, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), रोव्हमन पॉवेल, किरॉन पोलार्ड (कर्णधार), रोस्टन चेस, रोमॅरियो शेफर्ड, अकेल होसेन, ओडियन स्मिथ, फॅबियन ऍलन, शेल्डन कॉट्रेल.