नवी दिल्ली : महिला टी20 विश्वचषक चॅम्पियन बनण्यासाठी 10 संघ स्पर्धा करणार आहेत. 10 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेची ही आठवी सिरीज आहे. पहिला सामना दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात होणार आहे. 17 दिवस चालणाऱ्या विश्वचषकाचा अंतिम सामना 26 फेब्रुवारीला होणार आहे. दक्षिण आफ्रिका आयसीसी महिला टी-२० विश्वचषकाचे यजमानपद भूषवत आहे. विश्वचषकात सहभागी होणाऱ्या सर्व संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. यजमान दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, बांग्लादेश आणि श्रीलंका यांच्यासोबत ऑस्ट्रेलिया अ गटात आहे. तर ब गटात भारत, पाकिस्तान, इंग्लंड, आयर्लंड आणि वेस्ट इंडिज यांचा समावेश आहे.
तीन देशांना चॅम्पियनचा किताब : महिला टी-20 विश्वचषकाच्या 15 वर्षांच्या इतिहासात केवळ तीन देशांना चॅम्पियनचा किताब पटकावता आला आहे. ऑस्ट्रेलिया हा T20 विश्वचषकातील आतापर्यंतचा सर्वात यशस्वी संघ आहे. ऑस्ट्रेलिया सर्वाधिक पाच वेळा (2010, 2012, 2014, 2018, 2020) T20 चा चॅम्पियन बनला आहे. त्याचबरोबर इंग्लंड (2009) आणि वेस्ट इंडिज (2026) 1-1 वेळा चॅम्पियन बनले आहेत. त्याचबरोबर भारतीय संघाला केवळ एकदाच अंतिम फेरी गाठता आली आहे. त्याचवेळी हे जेतेपद पटकावणाऱ्यांमध्ये क्लेअर टेलर (इंग्लंड), निकोला ब्राउन (न्यूझीलंड), शार्लोट एडवर्ड्स (इंग्लंड), अन्या श्रबसोल (इंग्लंड), स्टेफनी टेलर (वेस्ट इंडिज), ॲलिसा हिली (ऑस्ट्रेलिया), बेथ मुनी (ऑस्ट्रेलिया) यांचा समावेश आहे.
इंग्लंडच्या खेळाडूंची दमदार कामगिरी : सातवेळा खेळल्या गेलेल्या महिला टी-20 विश्वचषकाची आकडेवारी पाहिली तर इंग्लंडच्या खेळाडूंनी यात दमदार कामगिरी केली आहे. यादरम्यान इंग्लंडच्या खेळाडूंनी तीन वेळा मालिकावीराचा किताब पटकावला आहे. महिला टी20 विश्वचषकाचे हे 8वे सिझन आहे. डिफेंडिंग चॅमपियन ऑस्ट्रेलिया यावेळी आपले विजेतेपद राखण्यासाठी मैदानात उतरणार आहे. ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक 5 वेळा विजेतेपद पटकावले आहे, तर इंग्लंड आणि वेस्ट इंडिज संघाने 1-1 वेळा विजेतेपद पटकावले आहे. यासोबतच हमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला प्रथमच विजेतेपद मिळवून इतिहास रचण्याची इच्छा आहे. 27 दिवसांत एकूण 23 सामने खेळवले जाणार आहेत. यासाठी प्रत्येक संघाची दोन गटात विभागणी करण्यात आली असून त्यामध्ये प्रत्येक संघाला ४-४ सामने खेळावे लागणार आहेत. अ गटात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि बांग्लादेशचे संघ असतील. त्याचबरोबर ब गटात इंग्लंड, भारत, वेस्ट इंडिज, पाकिस्तान, आयर्लंड हे संघ खेळणार आहेत.
पहिला सामना दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात : हे वेळापत्रक असेल आयसीसी महिला T20 विश्वचषक पहिला सामना दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात खेळला जाईल. महिला टी-20 विश्वचषकाचा हा 8वा हंगाम आहे. ऑस्ट्रेलियाने 5 वेळा विजेतेपद पटकावले आहे, तर इंग्लंड आणि वेस्ट इंडिज संघाने 1-1 वेळा विजेतेपद पटकावले आहे. 27 दिवसांत एकूण 23 सामने खेळवले जाणार आहेत. प्रत्येक संघाला ४-४ सामने खेळावे लागणार आहेत. १२ फेब्रुवारीला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना न्यूझीलंडच्या केपटाऊनमध्ये होणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना १५ फेब्रुवारी रोजी पोर्ट एलिझाबेथ येथे होणार आहे. तर शेवटचा सामना 20 फेब्रुवारीला भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यात पोर्ट एलिझाबेथ येथे होणार आहे. अंतिम सामना 26 फेब्रुवारीला होणार आहे.