लंडन भारतीय क्रिकेट संघातून बाहेर असलेला अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्या All-rounder Krunal Pandya मांडीच्या स्नायूंना दुखापत झाल्यामुळे रॉयल लंडन वनडे चषक Royal London ODI Cup स्पर्धेत इंग्लिश कौंटी वॉरविकशायरकडून English county of Warwickshire खेळू शकणार नाही. हा 31 वर्षीय भारतीय खेळाडू 17 ऑगस्ट रोजी नॉटिंगहॅमशायरविरुद्ध वॉर्विकशायरकडून फलंदाजी करताना जखमी झाला होता.
यानंतर क्रुणाल मैदानात उतरला नाही. मिडलसेक्स आणि डरहमविरुद्धच्या पुढील दोन सामन्यांमध्येही तो संघाचा भाग नव्हता. नॉटिंगहॅमशायरविरुद्धच्या रॉयल लंडन चषक Royal London ODI Cup सामन्यादरम्यान क्रुणाल पांड्याला दुखापत झाली होती आणि आज संध्याकाळी तो भारतात परतेल, असे क्लबने सोमवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. क्रुणालला या काऊंटी क्लबने जुलैमध्ये 50 षटकांच्या स्पर्धेसाठी त्यांच्या संघात घेतले होते.
-
𝗞𝗿𝘂𝗻𝗮𝗹 𝗣𝗮𝗻𝗱𝘆𝗮 𝗿𝗲𝘁𝘂𝗿𝗻𝘀 𝗵𝗼𝗺𝗲 𝗱𝘂𝗲 𝘁𝗼 𝗶𝗻𝗷𝘂𝗿𝘆 😔
— Warwickshire CCC 🏏 (@WarwickshireCCC) August 22, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
💬 “It’s frustrating to lose Krunal for the remainder of the tournament, but he leaves the Club with our very best wishes."
📝 https://t.co/1T2oLAOfVJ
🐻#YouBears pic.twitter.com/rgiEWrP5k7
">𝗞𝗿𝘂𝗻𝗮𝗹 𝗣𝗮𝗻𝗱𝘆𝗮 𝗿𝗲𝘁𝘂𝗿𝗻𝘀 𝗵𝗼𝗺𝗲 𝗱𝘂𝗲 𝘁𝗼 𝗶𝗻𝗷𝘂𝗿𝘆 😔
— Warwickshire CCC 🏏 (@WarwickshireCCC) August 22, 2022
💬 “It’s frustrating to lose Krunal for the remainder of the tournament, but he leaves the Club with our very best wishes."
📝 https://t.co/1T2oLAOfVJ
🐻#YouBears pic.twitter.com/rgiEWrP5k7𝗞𝗿𝘂𝗻𝗮𝗹 𝗣𝗮𝗻𝗱𝘆𝗮 𝗿𝗲𝘁𝘂𝗿𝗻𝘀 𝗵𝗼𝗺𝗲 𝗱𝘂𝗲 𝘁𝗼 𝗶𝗻𝗷𝘂𝗿𝘆 😔
— Warwickshire CCC 🏏 (@WarwickshireCCC) August 22, 2022
💬 “It’s frustrating to lose Krunal for the remainder of the tournament, but he leaves the Club with our very best wishes."
📝 https://t.co/1T2oLAOfVJ
🐻#YouBears pic.twitter.com/rgiEWrP5k7
त्याने चालू स्पर्धेत वॉर्विकशायरसाठी पाच सामने खेळले. ज्यात त्याने 33.50 च्या सरासरीने 134 धावा केल्या आणि नऊ विकेट्सही घेतल्या. त्याने आपल्या डाव्या हाताच्या फिरकी गोलंदाजीसह 25 च्या सरासरीने नऊ विकेट्स घेतल्या आहेत, ज्यात ससेक्स आणि लीसेस्टरशायरविरुद्ध लागोपाठ तीन विकेट्सचा समावेश आहे. वॉर्विकशायरचे क्रिकेट संचालक पॉल फारब्रेस म्हणाले की, क्रुणाल या स्पर्धेत पुढे खेळू शकणार नाही हे निराशाजनक आहे. तो क्लब सोडत आहे Krunal Pandya Injured, आमच्या शुभेच्छा त्याच्यासोबत आहेत. पांड्याने आतापर्यंत देशासाठी पाच वनडे आणि 19 टी-20 सामने खेळले आहेत. जुलै 2021 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या पांढऱ्या चेंडूच्या मालिकेत त्याचा शेवटचा सहभाग होता.
हेही वाचा - Asia Cup 2022 Team India आशिया चषकापूर्वी भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या, या सदस्याला झाली कोरोनाची लागण