ETV Bharat / sports

Jos Buttler Statement : इंग्लंडच्या व्यस्त वेळापत्रकामुळे बेन स्टोक्स पाठोपाठ बटलरही त्रस्त - Jos Buttler Statement

इंग्लंडच्या व्यस्त वेळापत्रकामुळे कसोटी कर्णधार बेन स्टोक्सने ( Test captain Ben Stokes ) नुकतीच एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. 31 वर्षीय बेन स्टोक्सने आपल्या निर्णयाने सर्वांना आश्चर्यचकित केले. आता टी-20 आणि वनडे संघाचा कर्णधार जोस बटलरने देखील व्यस्त वेळापत्रकाबद्धल खदखद व्यक्त ( Jos Buttler Frustrated For England Packed Schedule ) केली आहे.

Jos Buttler
Jos Buttler
author img

By

Published : Jul 25, 2022, 7:17 PM IST

लंडन: रविवारी हेडिंग्ले येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेतील निर्णायक सामना पावसामुळे रद्द ( SA vs ENG ODI canceled due to rain ) झाला. त्यानंतर इंग्लंडचा मर्यादीत षटकांच्या सामन्यांचा कर्णधार जोस बटलरने ( Captain Jos Buttler ) संघाच्या व्यस्त वेळापत्रकावर टीका केली आहे. तसेच खेळाडूंना सांघिक समन्वय आणि सरावासाठी वेळ न मिळाल्याने निराशाजनक ( Jos Buttler Frustrated For England Packed Schedule ) असल्याचे सांगितले.

अलीकडेच, इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स ( Test captain Ben Stokes ) , खेळाच्या तिन्ही फॉरमॅटचे दडपण हाताळू न शकल्याने, एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. स्टोक्सने आपल्या निवृत्तीच्या विधानात म्हटले होते की, 'मला वाटते तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणे कठीण झाले आहे, त्यामुळे मी अपेक्षा पूर्ण करू शकत नाही.'

बटलरनेही अशाच प्रकारची टिप्पणी ( Jos Buttler Statement ) केली. हेडिंग्ले येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रद्द झालेल्या सामन्यानंतर बटलर म्हणाला, “वेळापत्रक किती कठीण आहे, याने काही फरक पडत नाही. माझी निराशा ( Buttler upset with England's busy schedule ) अशी आहे की आमच्याकडे प्रशिक्षणासाठी कोणतेही दिवस नाहीत. कारण संघासाठी प्रशिक्षण महत्वाचे आहे. हेडिंग्ले येथील तिसरा एकदिवसीय सामना हा इंग्लंडचा 18 दिवसांतील नववा मर्यादित षटकांचा सामना होता.

31 वर्षीय फलंदाज जोस बटलर ( Batter Jos Buttler ) माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, 'जर तुम्हाला सरावासाठी वेळ मिळाला, तर तुम्ही तुमचे सर्वोत्तम काम करू शकता. चांगले संभाषण करण्यास सक्षम आहेत, संघ कुठे कमी आहे, आपण काय सुधारू शकतो याची अनुभूती मिळवू शकता. तो पुढे म्हणाला, 'क्रिकेटची सर्वोच्च पातळी गाठण्यासाठी तुम्हाला योग्य तयारी करावी लागेल. आशा आहे की आम्ही लवकरच या प्रकारच्या समस्येचे निराकरण करण्यात सक्षम होऊ.

हेही वाचा - Boxer Lovlina Borgohen : लोव्हलिना बोरगोहेनचा भारतीय बॉक्सिंग फेडरेशनवर मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.