ETV Bharat / sports

Virat Kohli take break : खराब फॉर्ममध्ये जात असलेला विराट कोहली क्रिकेटमधून घेणार ब्रेक - रिपोर्ट - cricket news

विराट कोहली आई आणि आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवणार आहे. त्याला काही दिवस क्रिकेटमधून ब्रेक ( Virat Kohli take break from cricket ) घ्यायचा आहे, असे एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.

Virat Kohli
विराट कोहली
author img

By

Published : Jul 17, 2022, 5:58 PM IST

लंडन: भारत आणि इंग्लंड संघातील वनडे मालिकेतील आज तिसरा सामना खेळला ( IND vs ENG 3rd ODI ) जात आहे. ओल्ड ट्रॅफर्डवरील सामन्यानंतर भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली ब्रेक घेणार ( Virat Kohli take break from cricket ) आहे. त्यानंतर विराट कोहली 27 ऑगस्ट पासून सुरु होणाऱ्या आशिया कपच्या तयारीसाठी भारतीय संघात पुनरागमन करेल. असे एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की कोहली त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवेल, ज्यामध्ये त्याची आई देखील आहे. त्याला काही दिवस क्रिकेटमधून ब्रेक घ्यायचा आहे, असे सांगण्यात आले.

त्याची पत्नी बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ( Actress Anushka Sharma ) आणि मुलगी आधीच लंडनमध्ये आहेत, कोहलीच्या कुटुंबातील आणखी काही सदस्य सर्व-फॉर्मेट मालिकेच्या समाप्तीनंतर त्याच्यासोबत सामील होतील. भारताच्या माजी कर्णधाराला 22 जुलैपासून वेस्ट इंडिजविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या आठ सामन्यांच्या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या आशिया चषक 2022 ( Asia Cup 2022 ) साठी भारतीय संघाच्या शिबिरात सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

कोहली लंडनमध्ये अनुष्का शर्मासह कृष्णा दास यांच्या प्रवचनाला उपस्थित होता. विराट, अनुष्का आणि एक अनोळखी व्यक्ती लंडनमध्ये एका प्रवचनात सहभागी होताना दिसले. यावर एका चाहत्याने ट्विट केले की, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा लंडनमध्ये कृष्णदास कीर्तनात सहभागी झाले होते. कोहलीला 2019 सालापासून आंतरराष्ट्रीय स्तरावर शतक झळकावता आलेले नाही.

हेही वाचा - Ind Vs Eng 3rd Odi : निर्णायक सामन्यात भारताचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय; 'अशी' आहे दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.