ETV Bharat / sports

IPL 2023 : दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जचा 15 धावांनी केला पराभव - Delhi Capitals

आयपीएल 2023 चा 64 वा सामना पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. ज्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 2 गडी गमावून 213 धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाब किंग्जने 20 षटकांत 8 गडी गमावून 198 धावा केल्या. त्यामुळे पंजाब किंग्जचा 15 धावांनी पराभव झाला. आयपीएलच्या गुणतालिकेतून दिल्ली कॅपिटल्स बाहेर पडली आहे.

Punjab Kings vs Delhi Capitals
पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
author img

By

Published : May 17, 2023, 7:31 PM IST

Updated : May 17, 2023, 11:47 PM IST

धर्मशाला : इंडियन प्रीमियर लीगचा 64 वा सामना पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. हिमाचल प्रदेशातील धरमशाला क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. पंजाब किंग्जने हा सामना जिंकण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली. पण दिल्ली कॅपिटलने पंजाबला विजयासाठी 214 धावांचे लक्ष्य दिले. पण पंजाब किंग्जचे फलंदाज खेळू शकले नाहीत. 20 षटकांत 8 गडी गमावून 198 धावा केल्या. आणि दिल्ली कॅपिटल्स 15 धावांनी विजयी झाले. मात्र, दोन्ही संघांना कोणताही फायदा झाला नाही. कारण दोन्ही संघ गुणतालिकेत शेवटच्या पाचमध्ये आहेत.

IPL 2023
IPL 2023

पहिली विकेट ९१ धावांवर : आजच्या सामन्यात पंजाबने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा केली. तर दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी केली. डेव्हिड वॉर्नरने 1 आणि पृथ्वी शॉने 3 धावा केल्या. यासह दिल्ली कॅपिटल्सची पहिल्या षटकात बिनबाद 4 धावा झाल्या. दिल्ली कॅपिटल्सची पहिली विकेट ९१ धावांवर पडली. डेव्हिड वॉर्नर 46 धावा करून बाद झाला. त्यावेळी 11 वे षटक टाकले जात होते. कर्णधार डेव्हिड वॉर्नरचे अर्धशतक हुकले. त्याने 31 चेंडूत 46 धावा केल्या. त्याच्या खेळीत 5 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता.

  • Dharamsala will be hosting its first match in IPL 2023 today.

    One of the most beautiful venues in the world. pic.twitter.com/75GAkj7g5C

    — Johns. (@CricCrazyJohns) May 17, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

214 धावांचे लक्ष्य: यानंतर शिखर धवनने सॅम कर्नच्या चेंडूवर डेव्हिड वॉर्नरचा शानदार झेल घेतला. आता पृथ्वी शॉ आणि रिले रुसो ही जोडी क्रीझवर हजर होती. 17व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रिले रुसोने आपले अर्धशतक पूर्ण केले. फिल सॉल्टने 12 चेंडूत 22 आणि रुसोने 33 चेंडूत 65 धावा केल्यानंतर क्रीजवर हजर होता. 19 व्या षटकानंतर दिल्लीची धावसंख्या 2 बाद 190 अशी होती. 20व्या षटकात हरप्रीत ब्रार गोलंदाजी करत होता. दिल्लीची धावसंख्या 2 बाद 213 अशी होती आणि दिल्लीने पंजाबसमोर 214 धावांचे लक्ष्य ठेवले होते.

  • Records at Dharamsala in IPL:

    •Average 1st innings score - 175
    •Highest total - 232/2 (PBKS).
    •Lowest total - 116/10 (PBKS).
    •Biggest win - 111 runs (PBKS).
    •Most runs - S Marsh (PBKS).
    •Most wkts - Chawla.
    •Highest HS - 106 by Gilchrist (PBKS).
    •Average per over - 8.30 pic.twitter.com/HYtzGeSNwA

    — CricketMAN2 (@ImTanujSingh) May 17, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पंजाब किंग्सची कामगिरी: कर्णधार शिखर धवन आणि प्रभासिमरन सिंग यांनी पंजाब किंग्जसाठी सलामी दिली. दिल्ली कॅपिटल्ससाठी खलील अहमदने पहिले षटक टाकले. पंजाब किंग्जची पहिली विकेट शिखर धवनच्या रूपाने पडली. कर्णधार शिखर धवन पहिल्याच चेंडूवर खाते न उघडता बाद झाला. इशांत शर्माने त्याला अमन हकीम खानकरवी झेलबाद करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग 11) : डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), रिली रोसो, अक्षर पटेल, अमन हकीम खान, यश धुल, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, इशांत शर्मा, खलील अहमद ; इम्पॅक्ट प्लेअर्स - मुकेश कुमार, अभिषेक पोरेल, रिपल पटेल, प्रवीण दुबे, सरफराज खान

पंजाब किंग्ज (प्लेइंग 11) : शिखर धवन (कर्णधार), अथर्व तायडे, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम करन, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, कागिसो रबाडा, नॅथन एलिस, अर्शदीप सिंग ; इम्पॅक्ट प्लेअर्स - प्रभसिमरन सिंग, सिकंदर रझा, मॅथ्यू शॉर्ट, ऋषी धवन, मोहित राठी

शिखर धवन : आम्ही प्रथम गोलंदाजी करू. ही एक नवीन खेळपट्टी आहे. ही कशी बदलते हे आपण पाहू. आमचे भविष्य आमच्या हाती आहे. आज संध्याकाळी आम्हाला आमच्या खेळण्याचा आनंद घ्यायचा आहे. आम्ही फक्त शांत राहून आमच्या खेळावर लक्ष केंद्रित करणार आहे. आमच्या संघात दोन बदल आहेत. तायडे आणि रबाडा टीममध्ये आले आहेत. असे सुरवातीलाच सांगितले.

डेव्हिड वॉर्नर : आम्हीही प्रथम गोलंदाजीच केली असती. मैदानावर काही प्रमाणात दव आहे. संपूर्ण 40 षटके खेळपट्टी सारखीच खेळली पाहिजे. या नेत्रदीपक मैदानामुळे आम्ही आजच्या सामन्यासाठी उत्साही आहोत. मार्श जखमी आहे. हे स्पष्ट केले होते

हे ही वाचा :

  1. IPL 2023 : फाफ डू प्लेसिस ठरला 600 धावा पार करणारा पहिला फलंदाज, जाणून घ्या कोणता संघ प्ले-ऑफला जाईल
  2. Mohammad Kaif On MS Dhoni Retirement : धोनीने शेवटचे आयपीएल असल्याचे दिले संकेत - मोहम्मद कैफ
  3. IPL 2023 : सामना जिंकल्यानंतर मोहसीन खान झाला भावूक, कर्णधार म्हणाला- 'मोठ्या मनाचा खेळाडू'

Last Updated : May 17, 2023, 11:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.