कोलकाता: टाटा आयपीएल 2023 चा 68 वा सामना लखनौ सुपरजायंट्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात ईडन गार्डन्स कोलकाता येथे खेळला गेला. दोन्ही संघ प्लेऑफच्या शर्यतीत होते, पण शर्यतीत कोलकाता लखनौच्या मागे पडला. कोलकाता आणि लखनौ यांच्यात खेळल्या गेलेल्या या सामन्यात कोलकाताचा एका धावेने पराभव झाला. दुसरीकडे या सामन्यात विजयाचा झेंडा फडकवत लखनौने प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले.
-
A breathtaking finish to a sensational encounter! 🔥@LucknowIPL clinch a victory by just 1 run after Rinku Singh's remarkable knock 🙌
— IndianPremierLeague (@IPL) May 20, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Scorecard ▶️ https://t.co/7X1uv1mCyL #TATAIPL | #KKRvLSG pic.twitter.com/umJAhcMzSQ
">A breathtaking finish to a sensational encounter! 🔥@LucknowIPL clinch a victory by just 1 run after Rinku Singh's remarkable knock 🙌
— IndianPremierLeague (@IPL) May 20, 2023
Scorecard ▶️ https://t.co/7X1uv1mCyL #TATAIPL | #KKRvLSG pic.twitter.com/umJAhcMzSQA breathtaking finish to a sensational encounter! 🔥@LucknowIPL clinch a victory by just 1 run after Rinku Singh's remarkable knock 🙌
— IndianPremierLeague (@IPL) May 20, 2023
Scorecard ▶️ https://t.co/7X1uv1mCyL #TATAIPL | #KKRvLSG pic.twitter.com/umJAhcMzSQ
कोलकाता डाव: साखळी फेरीतील त्यांच्या अंतिम सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने लखनौ सुपरजायंट्सशी सामना केला. कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी केली. लखनौने निकोलस पुरणच्या 58 धावांच्या जोरावर 20 षटकांत 8 गडी गमावून 176 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताच्या सलामीच्या जोडीने दमदार सुरुवात केली. नंतर रिंकू सिंग 33 चेंडूत 67 धावा करून नाबाद राहिला. कोलकाताचा एका धावेने पराभव झाला. लखनौने एकूण 14 सामन्यांतून 17 गुणांसह प्लेऑफमध्ये स्थान पक्के केले.
-
Make way for the 𝗟𝗨𝗖𝗞𝗡𝗢𝗪 𝗦𝗨𝗣𝗘𝗥 𝗚𝗜𝗔𝗡𝗧𝗦 🙌@LucknowIPL qualify for the #TATAIPL 2023 Playoffs 👏🏻👏🏻#TATAIPL | #KKRvLSG pic.twitter.com/PPqKN1mysz
— IndianPremierLeague (@IPL) May 20, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Make way for the 𝗟𝗨𝗖𝗞𝗡𝗢𝗪 𝗦𝗨𝗣𝗘𝗥 𝗚𝗜𝗔𝗡𝗧𝗦 🙌@LucknowIPL qualify for the #TATAIPL 2023 Playoffs 👏🏻👏🏻#TATAIPL | #KKRvLSG pic.twitter.com/PPqKN1mysz
— IndianPremierLeague (@IPL) May 20, 2023Make way for the 𝗟𝗨𝗖𝗞𝗡𝗢𝗪 𝗦𝗨𝗣𝗘𝗥 𝗚𝗜𝗔𝗡𝗧𝗦 🙌@LucknowIPL qualify for the #TATAIPL 2023 Playoffs 👏🏻👏🏻#TATAIPL | #KKRvLSG pic.twitter.com/PPqKN1mysz
— IndianPremierLeague (@IPL) May 20, 2023
लखनौचा डाव: नाणेफेक हारून प्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपर जायंट्स संघाने निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 176 धावा केल्या. एलएसजीकडून निकोलस पूरनने सर्वाधिक ५८ धावांची खेळी केली. केकेआरकडून वैभव अरोरा, शार्दुल ठाकूर आणि सुनील नरेन यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
लखनऊ सुपर जायंट्स (प्लेइंग 11) : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), करण शर्मा, प्रेरक मांकड, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, कृणाल पांड्या (कर्णधार), आयुष बदोनी, कृष्णप्पा गौथम, रवी बिश्नोई, नवीन - उल - हक, मोहसिन खान ; इम्पॅक्ट प्लेअर्स - काइल मेयर्स, यश ठाकूर, डॅनियल सॅम्स, युधवीर सिंग चरक, दीपक हुडा.
-
He might not have ended up on the winning side but @rinkusingh235 played yet another fighting knock that nearly powered @KKRiders to a famous win 👏🏻
— IndianPremierLeague (@IPL) May 20, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
A look at his batting summary 🔽 pic.twitter.com/B9z29e5MDM
">He might not have ended up on the winning side but @rinkusingh235 played yet another fighting knock that nearly powered @KKRiders to a famous win 👏🏻
— IndianPremierLeague (@IPL) May 20, 2023
A look at his batting summary 🔽 pic.twitter.com/B9z29e5MDMHe might not have ended up on the winning side but @rinkusingh235 played yet another fighting knock that nearly powered @KKRiders to a famous win 👏🏻
— IndianPremierLeague (@IPL) May 20, 2023
A look at his batting summary 🔽 pic.twitter.com/B9z29e5MDM
कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग 11) : रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), जेसन रॉय, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा (कर्णधार), आंद्रे रसेल, रिंकू सिंग, शार्दुल ठाकूर, सुनील नरेन, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती ; इम्पॅक्ट प्लेअर्स - सुयश शर्मा, मनदीप सिंग, अनुकुल रॉय, एन जगदीशन, डेव्हिड विसे.
नितीश राणा : आधी प्रथम गोलंदाजी करणार आहोत. आम्हाला हा सामना मोठ्या फरकाने जिंकणे आवश्यक आहे. त्यासाठी आम्हाला सकारात्मक खेळायचे आहे. रिंकूने आमच्यासाठी चांगले प्रदर्शन केले आहे. आम्ही इतर क्षेत्रातही काही ठिकाणी चांगली कामगिरी केली आहे. रॉयने काही वेळा चांगली सुरुवात केली आहे. सुयशनेही चांगली कामगिरी केली आहे. आमचा तोच संघ असणार आहे.
कृणाल पंड्या : आम्हीही आधी गोलंदाजी केली असती. शेवटी तुम्हाला चांगले क्रिकेट खेळावे लागेल. आम्ही पॉइंट्स टेबलावर कुठे आहोत हे आम्हाला ठाऊक आहे. आमचे नशीब आमच्या हातात आहे. आमचा चांगले क्रिकेट खेळण्यावर भर आहे. मागील सामन्यात आम्ही धावांचा चांगला बचाव केला. आजही आम्ही बोर्डवर चांगली धावसंख्या उभारून तिचा बचाव करू. टीममध्ये काही बदल आहेत. हुड्डाऐवजी करण आला आहे आहे, तर स्वप्नीलसाठी गौथम येतो आहे.
हेही वाचा :