पुणे: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ( IPL 2022 ) चौदावा सामना आज पुण्यातील एमसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स ( Mumbai Indians vs Kolkata Knight Riders ) संघात साडेसात वाजता सुरु होईल. तत्पुर्वी या दोन्ही संघात नाणेफेक झाली आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला ( Kolkata Knight Riders opt to bowl ) आहे. त्याचबरोबर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मुंबई इंडियन्स संघाला आमंत्रित केले आहे.
-
#KKR have won the toss and they will bowl first against #MumbaiIndians
— IndianPremierLeague (@IPL) April 6, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Live - https://t.co/qFLVoCfqRk #KKRvMI #TATAIPL pic.twitter.com/nn7JCyXgKG
">#KKR have won the toss and they will bowl first against #MumbaiIndians
— IndianPremierLeague (@IPL) April 6, 2022
Live - https://t.co/qFLVoCfqRk #KKRvMI #TATAIPL pic.twitter.com/nn7JCyXgKG#KKR have won the toss and they will bowl first against #MumbaiIndians
— IndianPremierLeague (@IPL) April 6, 2022
Live - https://t.co/qFLVoCfqRk #KKRvMI #TATAIPL pic.twitter.com/nn7JCyXgKG
आज मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात होत असलेल्या सामन्यात दोन मुंबईकर खेळाडू कर्णधार म्हणून आमनेसामने आले आहेत. ज्यामध्ये कोलकाता संघाचा नेतृत्व करताना श्रेयस अय्यर ( Captain Shreyas Iyer ) करत आहे. त्याचबरोबर मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व नेहमीप्रमाणे रोहित शर्मा ( Captain Rohit Sharma ) करत आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या दोन संघात आतापर्यंत आयपीएल इतिहासात 29 सामने झाले आहेत. त्यापैकी 22 सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने विजय मिळवला आहे. त्याचबरोबर सात सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने विजय मिळवला आहे.
-
Hello & welcome from the Maharashtra Cricket Association Stadium, Pune. 👋
— IndianPremierLeague (@IPL) April 6, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
The @ShreyasIyer15-led @KKRiders will take on @ImRo45's @mipaltan in Match 1⃣4⃣ of the #TATAIPL 2022. 👏 👏 #KKRvMI
Which team are you rooting for tonight❓ 🤔 pic.twitter.com/hLEH47OMOa
">Hello & welcome from the Maharashtra Cricket Association Stadium, Pune. 👋
— IndianPremierLeague (@IPL) April 6, 2022
The @ShreyasIyer15-led @KKRiders will take on @ImRo45's @mipaltan in Match 1⃣4⃣ of the #TATAIPL 2022. 👏 👏 #KKRvMI
Which team are you rooting for tonight❓ 🤔 pic.twitter.com/hLEH47OMOaHello & welcome from the Maharashtra Cricket Association Stadium, Pune. 👋
— IndianPremierLeague (@IPL) April 6, 2022
The @ShreyasIyer15-led @KKRiders will take on @ImRo45's @mipaltan in Match 1⃣4⃣ of the #TATAIPL 2022. 👏 👏 #KKRvMI
Which team are you rooting for tonight❓ 🤔 pic.twitter.com/hLEH47OMOa
मुंबई इंडियन्स संघाने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला आहे. अनमोलप्रीत सिंगच्या जागी सूर्यकुमार यादवला ( Suryakumar Yadav ) संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर कोलकाता नाईट रायडर्स संघात देखील एक बदल करण्यात आला आहे. ज्यामध्ये पॅट कमिन्सला ( Pat Cummins ) प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील करण्यात आले आहे.
-
A look at the Playing XI for #KKRvMI.
— IndianPremierLeague (@IPL) April 6, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Rasikh Salam for #KKR and Dewald Brevis for #MI are all set to make their debut at #TATAIPL.
Live - https://t.co/22oFJJzGVN #KKRvMI #TATAIPL pic.twitter.com/wLPX0MIdXC
">A look at the Playing XI for #KKRvMI.
— IndianPremierLeague (@IPL) April 6, 2022
Rasikh Salam for #KKR and Dewald Brevis for #MI are all set to make their debut at #TATAIPL.
Live - https://t.co/22oFJJzGVN #KKRvMI #TATAIPL pic.twitter.com/wLPX0MIdXCA look at the Playing XI for #KKRvMI.
— IndianPremierLeague (@IPL) April 6, 2022
Rasikh Salam for #KKR and Dewald Brevis for #MI are all set to make their debut at #TATAIPL.
Live - https://t.co/22oFJJzGVN #KKRvMI #TATAIPL pic.twitter.com/wLPX0MIdXC
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): इशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, किरॉन पोलार्ड, डॅनियल सॅम्स, डेवाल्ड ब्रेविस, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स आणि बेसिल थम्पी.
कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), सॅम बिलिंग्ज (यष्टीरक्षक), नितीश राणा, आंद्रे रसेल, सुनील नरेन, पॅट कमिन्स, उमेश यादव, रसिक सलाम आणि वरुण चक्रवर्ती.
हेही वाचा - IPL 2022 Point Table : पराभवानंतर ही राजस्थान अव्वल स्थानी कायम, तर विजयानंतर बंगळूरुची मोठी झेप