मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या हंगामातील आज (गुरुवार) 33 वा सामना कट्टर प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज ( Mumbai Indians vs Chennai Super Kings ) संघात खेळला जाणार आहे. या सामन्याला संध्याकाळी डी वाय पाटील स्टेडियमवर साडेसातला सुरु होणार आहे. तत्पुर्वी या दोन संघातील नाणेफेक कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आणि रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja ) यांच्यात पार पडली. नाणेफेक जिंकून रवींद्र जडेजाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत, मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले.
-
#CSK have won the toss and they will bowl first against #MumbaiIndians
— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Live - https://t.co/d7i5zY6cO2 #MIvCSK #TATAIPL pic.twitter.com/cCOXsXThSY
">#CSK have won the toss and they will bowl first against #MumbaiIndians
— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2022
Live - https://t.co/d7i5zY6cO2 #MIvCSK #TATAIPL pic.twitter.com/cCOXsXThSY#CSK have won the toss and they will bowl first against #MumbaiIndians
— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2022
Live - https://t.co/d7i5zY6cO2 #MIvCSK #TATAIPL pic.twitter.com/cCOXsXThSY
चेन्नई आणि मुंबई गुणतालिकेत अनुक्रमे नवव्या आणि दहाव्या स्थानी - इंडियन प्रीमियर लीगच्या ( Indian Premier League ) पंधराव्या हंगामात या दोन सर्वात यशस्वी संघाची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. चेन्नई सुपर किंग्जचा ( Chennai Super Kings ) संघ सहा सामन्यातील फक्त एका सामन्यात विजय मिळवू शकला आहे. त्यामुळे हा संघ गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर रोहित शर्माच्या ( Rohit Sharma ) मुंबई इंडियन्स संघाची कामगिरी चेन्नई संघापेक्षा खराब राहिली आहे. कारण मुंबई संघला आपल्या सहा सामन्यापैकी एका ही सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे हा संघ गुणतालिकेत सर्वात तळाशी आहे.
चेन्नई आणि मुंबई संघात काटेची टक्कर - 2008 पासून मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians ) आणि चेन्नई सुपर किंग्ज संघात 32 सामने खेळले गेले आहेत. या दोघांच्या मुकाबल्यात नेहमीच मुंबई संघाचा दबदबा राहिला आहे. कारण 32 पैकी 19 सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने विजय मिळवला आहे. त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्ज संघाने 13 सामन्यात विजय संपादन केला आहे. आयपीएल हंगामातील या सामन्याला इतर संघाच्या सामन्यांच्या तुलनेत क्रेझ असते. या दोन्ही संघात नेहमीच काटेची टक्कर पाहायला मिळते.
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध होत असलेल्या आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघात दोन नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. ज्यामध्ये हृतिक शोकीन आणि रिले मेरेडिथ यांचा समावेश आहे. या दोघांनी मुंबई इंडियन्सने प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले आहे.
-
Riley रपारप Meredith makes his #MI debut, tonight. 🔥
— Mumbai Indians (@mipaltan) April 21, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Go fast & do well, mate! 👊💙#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians #MIvCSK MI TV pic.twitter.com/UkDiNIARoH
">Riley रपारप Meredith makes his #MI debut, tonight. 🔥
— Mumbai Indians (@mipaltan) April 21, 2022
Go fast & do well, mate! 👊💙#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians #MIvCSK MI TV pic.twitter.com/UkDiNIARoHRiley रपारप Meredith makes his #MI debut, tonight. 🔥
— Mumbai Indians (@mipaltan) April 21, 2022
Go fast & do well, mate! 👊💙#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians #MIvCSK MI TV pic.twitter.com/UkDiNIARoH
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): रुतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रवींद्र जडेजा (कर्णधार), एमएस धोनी (यष्टीरक्षक), ड्वेन प्रिटोरियस, ड्वेन ब्राव्हो, मिचेल सँटनर, महेश थेक्षाना आणि मुकेश चौधरी.
-
Match 33.Chennai Super Kings XI: R Gaikwad, R Uthappa, M Santner, A Rayudu, S Dube, R Jadeja (c), MS Dhoni (wk), D Bravo, D Pretorius, M Choudhary, M Theekshana. https://t.co/tymE70gvSM #MIvCSK #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Match 33.Chennai Super Kings XI: R Gaikwad, R Uthappa, M Santner, A Rayudu, S Dube, R Jadeja (c), MS Dhoni (wk), D Bravo, D Pretorius, M Choudhary, M Theekshana. https://t.co/tymE70gvSM #MIvCSK #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2022Match 33.Chennai Super Kings XI: R Gaikwad, R Uthappa, M Santner, A Rayudu, S Dube, R Jadeja (c), MS Dhoni (wk), D Bravo, D Pretorius, M Choudhary, M Theekshana. https://t.co/tymE70gvSM #MIvCSK #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2022
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, किरॉन पोलार्ड, डॅनियल सॅम्स, हृतिक शोकीन, रिले मेरेडिथ, जयदेव उनाडकट आणि जसप्रीत बुमराह.
-
आपली 𝐏𝐋𝐀𝐘𝐈𝐍𝐆 𝐗𝐈 for this season's first El Clásico is out ⚔️📝
— Mumbai Indians (@mipaltan) April 21, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Three changes for us from the last game.
➡️ Meredith, Shokeen, Sams
⬅️ Mills, Ashwin, Allen#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians #MIvCSK @Dream11 pic.twitter.com/KzhqVtTSu7
">आपली 𝐏𝐋𝐀𝐘𝐈𝐍𝐆 𝐗𝐈 for this season's first El Clásico is out ⚔️📝
— Mumbai Indians (@mipaltan) April 21, 2022
Three changes for us from the last game.
➡️ Meredith, Shokeen, Sams
⬅️ Mills, Ashwin, Allen#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians #MIvCSK @Dream11 pic.twitter.com/KzhqVtTSu7आपली 𝐏𝐋𝐀𝐘𝐈𝐍𝐆 𝐗𝐈 for this season's first El Clásico is out ⚔️📝
— Mumbai Indians (@mipaltan) April 21, 2022
Three changes for us from the last game.
➡️ Meredith, Shokeen, Sams
⬅️ Mills, Ashwin, Allen#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians #MIvCSK @Dream11 pic.twitter.com/KzhqVtTSu7