मुंबई - आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील उर्वरित सामन्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बीसीसीआयने रविवारी राहिलेल्या 31 सामन्याचे वेळापत्रक जाहीर केले. 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या दरम्यान हे सामने होणार आहे. या सामन्याची सुरूवात चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याने होणार आहे. दरम्यान, कोरोनामुळे हा हंगाम मध्यातून स्थगित करण्यात आला होता. आता हा उर्वरित हंगाम युएईमध्ये खेळवला जाणार आहे.
आयपीएल 2021 उर्विरित सामन्याचे वेळापत्रक
- 19 सप्टेंबर, 7:30, चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स, दुबई
- 20 सप्टेंबर, 7:30, कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, अबूधाबी
- 21 सप्टेंबर, 7:30, पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स, दुबई
- 22 सप्टेंबर , 7:30, दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद, दुबई
- 23 सप्टेंबर , 7:30, मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, अबूधाबी
- 24 सप्टेंबर, 7:30, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, शारजाह
- 25 सप्टेंबर, 3:30, दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, अबूधाबी
- 25 सप्टेंबर, 7:30, सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स, शारजाह
- 26 सप्टेंबर, 3:30, चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, अबूधाबी
- 26 सप्टेंबर, 7:30, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स, दुबई
- 27 सप्टेंबर, 7:30, सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स, दुबई
- 28 सप्टेंबर, 3:30, कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, शारजाह
- 28 सप्टेंबर, 7:30, मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स, अबूधाबी
- 29 सप्टेंबर, 7:30, राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दुबई
- 30 सप्टेंबर, 7:30, सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, शारजाह
- 01 ऑक्टोबर, 7:30, कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स, दुबई
- 02 ऑक्टोबर, 3:30, मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिल्टस, शारजाह
- 02 ऑक्टोबर, 7:30, राजस्थान रॉयल्स विरुद्धचेन्नई सुपर किंग्स, अबूधाबी
- 03 ऑक्टोबर, 3:30, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स, शारजाह
- 03 ऑक्टोबर, 7:30, कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद, दुबई
- 04 ऑक्टोबर, 7:30, दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स, दुबई
- 05 ऑक्टोबर, 7:30, राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, शारजाह
- 06 ऑक्टोबर, 7:30, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद, अबूधाबी
- 07 ऑक्टोबर, 3:30, चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध पंजाब किंग्स, दुबई
- 07 ऑक्टोबर, 7:30, कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स , शारजाह
- 08 ऑक्टोबर, 3:30, सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स, अबूधाबी
- 08 ऑक्टोबर, 7:30, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, दुबई
- 10 ऑक्टोबर, 7:30, क्वालिफायर - 1, दुबई
- 11 ऑक्टोबर, 7:30, एलीमिनेटर, शारजाह
- 13 ऑक्टोबर, 7:30, क्वालिफायर - 2, शारजाह
- 15 ऑक्टोबर, 7:30, फाइनल, दुबई