ETV Bharat / sports

IPL 2020च्या प्लेऑफ आणि फायनल मॅचचे वेळापत्रक जाहीर - आयपीएल मॅच

८ नोव्हेंबरला अबुधाबीतच क्वालिफायर-२ ची मॅच होईल आणि अंतिम सामना दुबईत खेळवला जाणार आहे.

IPL 2020च्या प्लेऑफ आणि फाइनल मॅचचे वेळापत्रक जाहीर

author img

By

Published : Oct 25, 2020, 9:27 PM IST

हैदराबाद - आयपील 2020 चे जवळपास १५ सामने अद्याप बाकी आहेत. अशा परिस्थितीत बीसीसीआयने प्लेऑफ आणि फायनलच्या सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ५ ते १० नोव्हेंबरदरम्यान प्लेऑफ आणि फायनलच्या मॅच होतील. ५ नोव्हेंबरला क्वालिफायर-१ दुबईत खेळवली जाईल, तर अबुधाबीत ६ नोव्हेंबरला एलिमिनेटर सामना खेळवला जाईल. ८ नोव्हेंबरला अबुधाबीतच क्वालिफायर-२ ची मॅच होईल आणि अंतिम सामना दुबईत १० नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे.

क्वालिफायर-१मध्ये पराभूत होणारी टीम आणि एलिमिनेटरमध्ये विजयी होणारी टीम यांच्यादरम्यान क्वालिफायर-२ खेळवली जाते. ह्या सर्व मॅच संध्याकाळी साडेसात वाजता होणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.