ETV Bharat / sports

काय सांगता?, 'इतक्या' लोकांनी पाहिला यंदाच्या आयपीएलचा पहिला सामना

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आयपीएलच्या तेराव्या हंगामाचा सलामीचा सामना खेळला गेला. हा सामना २० कोटी लोकांनी पाहिला असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी मंगळवारी सांगितले.

200 million people witnesses ipl 2020 opening match
काय सांगता?..'इतक्या' लोकांनी पाहिला यंदाच्या आयपीएलच्या पहिला सामना
author img

By

Published : Sep 22, 2020, 4:35 PM IST

Updated : Sep 25, 2020, 6:00 PM IST

दुबई - यंदाच्या आयपीएलचा पहिला सामना २० कोटी लोकांनी पाहिला असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी मंगळवारी सांगितले. गतविजेता संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात हा सामना पार पडला. शहा यांच्या मते, इतर कोणत्याही देशातील कोणत्याही खेळाचा उद्घाटनाचा सामना पाहणारे हे सर्वाधिक लोक आहेत.

शनिवारी अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आयपीएलच्या तेराव्या हंगामाचा सलामीचा सामना खेळला गेला, ज्यात महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जने चार वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा पाच गडी राखून पराभव केला.

"आयपीएलच्या उद्घाटन सामन्याने एक नवीन विक्रम स्थापित केला आहे. बीएआरसीच्या मते, हा सामना २० कोटी लोकांनी पाहिला. सलामीचा सामना पाहणार्‍या प्रेक्षकांची ही सर्वाधिक संख्या आहे", असे जय शाह यांनी ट्विटरवर लिहिले आहे.

  • Opening match of #Dream11IPL sets a new record!

    As per BARC, an unprecedented 20crore people tuned in to watch the match. Highest ever opening day viewership for any sporting league in any country- no league has ever opened as big as this. @IPL @SGanguly99 @UShanx @DisneyPlusHS

    — Jay Shah (@JayShah) September 22, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कोरोनामुळे आयपीएल २०२० स्पर्धा यूएईच्या तीन ठिकाणी खेळली जात आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी १० नोव्हेंबर रोजी होईल.

Last Updated : Sep 25, 2020, 6:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.