ETV Bharat / sports

SAvIND 3rd Test : नाणेफेक जिंकून विराट कोहलीचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय - मोहम्मद सिराजच्या जागी उमेश यादवला संधी

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात तिसरा कसोटी ( SAvIND 3rd Test ) सामना खेळला जाणार आहे. तत्पुर्वी कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकला ( Captain Virat Kohli won the toss ) आहे. त्यामुळे प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

SAvIND 3rd Test
SAvIND 3rd Test
author img

By

Published : Jan 11, 2022, 3:18 PM IST

केपटाउन : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील शेवटचा कसोटी सामना खेळला जाणार आहे. त्याचबरोबर हा सामना निर्णायक असणार आहे. या सामन्याचा नाणेफेकीचा कौल कर्णधार विराट कोहलीने जिंकला ( Captain Virat Kohli won the toss ) आहे. त्याचबरोबर विराट कोहलीने प्रथम फलंदाजी करणायचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी भारतीय संघात एकमात्र बदल केला आहे. मोहम्मद सिराजच्या जागी उमेश यादव ( Umesh Yadav replaces Mohammad Siraj ) याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे.

तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ (प्लेइंग इलेव्हन):

केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव

तिसऱ्या सामन्यासाठी दक्षिण आफ्रिका संघ (प्लेइंग इलेव्हन):

डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्कराम, कीगन पीटरसन, रॅसी व्हॅन डर ड्यूसेन, टेम्बा बावुमा, काइल वेरेन (यष्टीरक्षक), मार्को जॅन्सन, कागिसो रबाडा, केशव महाराज, डुआन ऑलिव्हियर, लुंगी एनगिडी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.