ETV Bharat / sports

India Vs Sri Lanka : भारताने नोंदवला वनडे इतिहासातील सर्वात मोठा विजय! श्रीलंकेचा तब्बल 317 धावांनी पराभव - भारत विरुद्ध श्रीलंका

टीम इंडियाने तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा 317 धावांनी पराभव करत वनडे इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवला. 391 धावांच्या प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ 73 धावांवर गारद झाला. या विजयासह भारताने श्रीलंकेचाही 3-0 असा क्लीन स्वीप केला.

India Vs Sri Lanka
भारत विरुद्ध श्रीलंका
author img

By

Published : Jan 15, 2023, 9:23 PM IST

तिरुवनंतपुरम : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना आज तिरुवनंतपुरम येथे खेळला गेला. भारताने श्रीलंकेचा 317 धावांनी पराभव केला आहे. वनडे इतिहासातील हा सर्वात मोठा विजय आहे. याआधी वनडेतील सर्वात मोठ्या विजयाचा विक्रम न्यूझीलंडच्या नावावर होता. 2008 मध्ये न्यूझीलंडने आयर्लंडचा 290 धावांनी पराभव केला होता. आता एकदिवसीय सामन्यात 300 पेक्षा जास्त धावांनी विजय मिळवणारा भारत पहिला देश बनला आहे.

शुभमन गिल आणि विराट कोहलीचे शतक : भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करताना शुभमन गिल आणि विराट कोहलीच्या शतकी खेळीच्या बळावर ५० षटकांत ५ गडी गमावून ३९० धावा केल्या. शुभमनने 97 चेंडूत 116 धावांची खेळी खेळली. त्याचवेळी कोहलीने 110 चेंडूत 166 धावा करून नाबाद राहिला. प्रत्युत्तरादाखल श्रीलंकेचा संघ 22 षटकांत 73 धावांत सर्वबाद झाला. भारतीय संघाकडून मोहम्मद सिराजने चार विकेट घेतल्या. श्रीलंकेकडून केवळ तीन फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला. नुवानिडू फर्नांडोने 19, कसून राजिताने 13 आणि दासुन शनाकाने 11 धावा केल्या. या विजयासह भारताने श्रीलंकेचा 3-0 असा क्लीन स्वीप केला. टीम इंडियाने चौथ्यांदा एकदिवसीय मालिकेत श्रीलंकेचा क्लीन स्वीप केला आहे. भारताने पहिला एकदिवसीय सामना 67 धावांनी आणि दुसरा एकदिवसीय सामना चार विकेटने जिंकला.

संक्षिप्त धावफलक :

भारत - 50 षटकांत 390/5 (विराट कोहली नाबाद 166, शुभमन गिल 116; कसून रजिथा 2/81).

श्रीलंका - 22 षटकांत सर्वबाद 73 (नुवानिडू फर्नांडो 19; मोहम्मद सिराज 4/32)

भारत :

  • रोहित शर्मा, झेलबाद अविष्का फर्नांडो, गोलंदाजी सी करुणारत्ने, 42
  • शुभमन गिल, रजिथा, 116
  • विराट कोहली, नाबाद 166
  • श्रेयस अय्यर, झेलबाद धनंजया डी सिल्वा, गोलंदाजी लाहिरु कुमारा, 38
  • केएल राहुल, झेलबाद डी वेललागे, गोलंदाजी लाहिरू कुमारा, 7
  • सूर्यकुमार यादव, झेलबाद अविष्का फर्नांडो, गोलंदाजी रजिथा, 4
  • अक्षर पटेल, नाबाद 2

एक्स्ट्रा - (lb-10, w-5) 15

एकूण - 50 षटकांत 390/5

विकेट - 95-1, 226-2, 334-3, 364-4, 370-5

गोलंदाजी - कसून रजिथा 10-1-81-2, लाहिरू कुमारा 10-1-87-2, वानिंदू हसरंगा 10-0-54-0, जेफ्री वांडर्से 7-0-59-0, चमिका करुणारत्ने 8-0-58- 1, दासुन शनाका 3-0-19-0, नुवानिडू फर्नांडो 2-0-22-0.

श्रीलंका :

  • अविष्का फर्नांडो, झेलबाद शुभमन गिल, गोलंदाजी मोहम्मद सिराज, 1
  • नुवानिडू फर्नांडो, गोलंदाजी मोहम्मद सिराज, 19
  • कुसल मेंडिस, झेलबाद राहुल, गोलंदाजी मोहम्मद सिराज, 4
  • चरित असलंका, झेलबाद पटेल, गोलंदाजी मोहम्मद शमी, 1
  • दासून शनाका, गोलंदाजी कुलदीप यादव, 11
  • वानिंदू हसरंगा, गोलंदाजी मोहम्मद सिराज, 1
  • चमिका करुणारत्ने, धावबाद (मोहम्मद सिराज), 1
  • दुनिथ वेललागे, झेलबाद यादव, गोलंदाजी मोहम्मद शमी, 3
  • कसून रजिथा, नाबाद 13
  • लाहिरू कुमारा, गोलंदाजी कुलदीप यादव, 9
  • अशेन बंदरा, अनुपस्थित, दुखापत

एक्स्ट्रा - (B-1, LB-2, W-7) 10

एकूण - (22 षटकांत 9 गडी बाद) 73

विकेट - 1-7, 2-22, 3-31, 4-35, 5-37, 6-39, 7-50, 8-51, 9-73

गोलंदाजी - मोहम्मद शमी ६-२-२०-२, मोहम्मद सिराज १०-१-३२-४, कुलदीप यादव ५-१-१६-२, श्रेयस अय्यर १-०-२-०.

हेड टू हेड : वनडेत भारताने श्रीलंकेवर नेहमीच वर्चस्व राखले आहे. घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या 52 सामन्यांपैकी भारताने 37 जिंकले आहेत. तर श्रीलंकेच्या संघाने 12 सामने जिंकले आहेत. तीन सामन्यांचा निकाल लागला नाही. श्रीलंकेत दोन्ही संघांमधील 64 पैकी 30 सामने भारताने जिंकले आहेत. श्रीलंकेने 28 सामने जिंकले असून सहा सामन्यांमध्ये निकाल लागला नाही.

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्य कुमार यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज.

श्रीलंका संघ : दासुन शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस, चारिथ अस्लंका, आशन बंडारा, अविष्का फर्नांडो, नुवानिंदू फर्नांडो, वानिडू हसरंगा, चमिका करुणारत्ने, लाहिरू कुमारा, कसून राजिथा, जेफ्री वेंडरसे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.